'तुमच्या अपयशाचा राग...,' सचिन तेंडुलकरचा नव्या खेळाडूंना सल्ला; पृथ्वी शॉने याकडे दुर्लक्ष करु नये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नवख्या खेळाडूंना शिस्तीसंबंधी एक मोलाचा सल्ला दिला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
Dec 4, 2024, 05:52 PM IST
'क्रिकेट सोडून त्याच्या इतर सर्व गोष्टी वाढल्या आहेत,' पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक नाराज; 'त्याचं अस्तित्व...'
एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉची घसरण पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दु:खी झाले आहेत.
Dec 2, 2024, 02:52 PM IST
पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात
Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय.
Aug 11, 2023, 10:04 PM IST'माझा कोणीच मित्र नाही' टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ असं का म्हणाला?
Prithvi Shaw: अगदी कमी वयात आक्रमक फलंदाज म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली. पण टीम इंडियात तो स्वत:ची जागा बनवण्यात कमी पडला. पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
Jul 18, 2023, 07:43 PM ISTठरलं! पृथ्वी शॉचा देश सोडण्याचा निर्णय, बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Prithvi Shaw : येत्या 12 जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) वेस्ट इंडिज दौऱ्याला (West Indies Tour) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पण सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉकडे (Prithvi Shaw) मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्यात येतंय. जवळपास दोन वर्ष पृथ्वी टीम इंडियापासून दूर आहे.
Jul 3, 2023, 08:58 PM ISTPrithvi Shaw: 'त्याने माझ्याबरोबर...' सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट
Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे
Feb 21, 2023, 05:51 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTIND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!
Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.
Jan 27, 2023, 06:12 PM ISTPrithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजी त जे झालं नाही, ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं
Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.
Jan 11, 2023, 12:59 PM ISTन्यू ईयर पार्टीत Prithvi Shaw चा जल्लोष, 'मिस्ट्री गर्ल'सोबत झाला स्पॉट
Prithvi Shaw New Year Celebration :टीम इंडियाच्या (Team India) पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नवीन वर्षाचे सेलिब्रेशन उत्साहात केले आहे. पृथ्वीने मुंबईतील एका पबमध्ये नवीन वर्षाची पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो त्याने इन्टाग्रामवर शेअर केले होते.या पार्टीत तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता.
Jan 2, 2023, 03:05 PM IST