privacy

गोपनियता मुलभूत अधिकार आहे का? यावर आज निकाल

गोपनियता म्हणजेच प्रायवसी मुलभूत अधिकार आहे की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ३ आठवड्यांच्या सुनावणी नंतर २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला होता. चीफ जस्टिस जे.एस खेहर यांच्या अध्यक्षतेत ९ न्यायाधिशांच्या बेंचने यावर सुनावणी केली होती.

Aug 24, 2017, 09:10 AM IST

आज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार आहे. 26 सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅप यूजर्सची माहिती फेसबुकला देणार आहे. 

Sep 25, 2016, 11:20 AM IST

सावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका

कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

May 9, 2016, 04:55 PM IST

सोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे आठ सोपे उपाय!

डिजिटल क्रांतीच्या या जमान्यात इंटरनेट आणि सोशल मीडिया तरुणांसाठी 'ऑक्सीजन'चं झालंय. 

Apr 6, 2016, 04:29 PM IST

व्हॉटसअॅपची युझर्सना सर्वात मोठी भेट

जगातील लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने आपल्या युझर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 6, 2016, 10:51 AM IST

धक्कादायक! यामुळे महिला पोलीस पाणी पिणे टाळतात

एकीकडे सरकार महिला सशक्तीकरणाची गोष्ट करत आहे तर दुसरीकडे महिला पोलिसांचे कशा प्रकारे हाल होतात हे एका सर्वेमधून समोर आलंय.

Feb 9, 2016, 02:32 PM IST

...असा करा तुमचा फेसबुक प्रोफाईल फोटो सुरक्षित!

'फेसबुक'च्या मदतीनं एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग  झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. याच सोशल वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल फोटो आणि अल्बममधले इतर फोटोही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. 

May 15, 2015, 08:54 AM IST

तुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय!

तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Mar 5, 2015, 02:06 PM IST

तुमचं व्हॉटस्अप प्रोफाईल सुरक्षित नाही

तुमच्या मोबाईलमध्ये सध्या कार्यरत असलेलं व्हॉटस् अप तुम्ही सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरही सुरक्षित नाही, हे तुम्हाला समजलं तर... होय, हे खरं आहे.

Feb 4, 2015, 03:58 PM IST

अखेर विराट कोहलीने दिली प्रेमाची कबुली...

क्रिकेटपटू विराट कोहलीनं अभिनेत्री अनुष्का शर्मावरील प्रेमाची कबुली दिली आहे. जे आहे ते सर्वांना माहिती आहे, असं तो म्हणाला.

Nov 21, 2014, 09:32 AM IST

‘फेसबुक मि. इंडिया’ बनण्याची सुविधा बंद होणार!

तुम्ही जर फेसबुक युजर्सपैंकी असाल आणि तुम्हाला या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही ‘फेसबुक मिस्टर इंडिया’ बनता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करणार आहे.

Oct 11, 2013, 09:25 PM IST