priyanka chaturvedi

दिल्लीदरबारी जाणार कोण? ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस; राज्यसभेच्या एका जागेसाठी चार बडे नेते इच्छुक

दिल्लीदरबारी जाणार कोण? ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस; राज्यसभेच्या एका जागेसाठी चार बडे नेते इच्छुक

Political News : राज्यसभेच्या जागेवरून विविध सत्तासमीकरणं पाहायला मिळत असून, आता ठाकरेंच्या शिवसेना पक्षातसुद्धा याच जागेवरून बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणते नेते या जागेसाठी उत्सुक आहेत? पाहा...   

Feb 27, 2026, 09:20 AM IST
पहलगामच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख मुनीरचा समावेश; अमेरिकेतून मोठा पुरावा

पहलगामच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख मुनीरचा समावेश; अमेरिकेतून मोठा पुरावा

मुनीरनं भ्रष्टाचार करून अमेरिकेत मोठी माया जमवली आहे. आपल्या परिवाराला त्यानं अमेरिकेत पाठवून भारताच्या भीतीनं स्वत: लपून बसलाय...येत्या काळात मुनीरचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

May 17, 2025, 10:44 PM IST
भारताने हल्ला केला तेव्हा स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे PM; म्हणाले 'सेक्यूअर फोनची घंटी...'

भारताने हल्ला केला तेव्हा स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे PM; म्हणाले 'सेक्यूअर फोनची घंटी...'

Shehbaz Sharif on Operation Sindoor: मी स्विमिंग पूलमध्ये असताना जनरल असीम मुनीर यांचा फोन आला. त्यांनी भारत शस्त्रसंधीसाठी विनवणी करत असल्याचं मला सांगितलं असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.   

May 17, 2025, 02:38 PM IST
'मध्यरात्री 2.30 वाजता....', पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नूर खान एअरबेसवर भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची अखेर कबुली

'मध्यरात्री 2.30 वाजता....', पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नूर खान एअरबेसवर भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची अखेर कबुली

Pakistan PM Shehbaz Sharif confirms Indian Attack: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नूर खान एअरबेसवर भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याची पुष्टी केली आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी 10 मे रोजी पहाटे 2.30 वाजता आपल्याला माहिती दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.  

May 17, 2025, 08:30 AM IST
रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?

रणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?

रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर ज्याचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात. 

Feb 11, 2025, 03:53 PM IST
कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Nov 1, 2024, 08:15 PM IST
प्रियंका चतुर्वेदींनी मांडला 'या' नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख, वाचा सविस्तर

प्रियंका चतुर्वेदींनी मांडला 'या' नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख, वाचा सविस्तर

प्रियंका चतुर्वेदी यांनी 2019 ते 2024 मध्ये या नेत्यांच्या संपत्तीमध्ये 50%-100% वाढ झाल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये त्यांनी नेत्यांचा संपत्तीचा चढता आलेख शेअर केला आहे. वाचा सविस्तर 

Nov 1, 2024, 04:21 PM IST
Priyanka Chaturvedi Criticize CM Eknath Shinde And Shrikant Shinde

प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त विधान, श्रीकांत शिंदेंवर शेलक्या भाषेत टीका

प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त विधान, श्रीकांत शिंदेंवर शेलक्या भाषेत टीका

May 9, 2024, 12:30 PM IST
Loksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? 'त्या' जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं

Loksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? 'त्या' जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं

Loksabha Election 2024 : करायला गेले एक झालं एक; I.N.D.I.A. वर डाव साधण्यासाठीचा व्हिडीओ BJP ला शेकला, विरोधकांनीही खडसावलं   

Mar 28, 2024, 02:18 PM IST
'बाई तुला कसला आनंद झालाय?,' CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वेदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

'बाई तुला कसला आनंद झालाय?,' CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वेदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

देशात पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून, पाकिस्तानहून आलेल्या सीमा हैदरनेही आनंद साजरा केला आहे. सीमाने घरी लाडू वाटले अन् पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.   

Mar 12, 2024, 04:32 PM IST
अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...

अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...

Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त   

Feb 8, 2024, 08:46 AM IST
iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

Opposition MP State Sponsored Attackers Claims: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप करताना स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Oct 31, 2023, 02:02 PM IST
अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचं फुलं उधळत ढोल ताशांच्या गजरात स्वागत, शिवसेनेची जोरदार टीका

अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचं फुलं उधळत ढोल ताशांच्या गजरात स्वागत, शिवसेनेची जोरदार टीका

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागलेल्या भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यात. अहमदाबाद विमानतळावर आलेल्या बाबर आझमच्या संघाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. आता यावरुन जोरदार टीका केली जात आहे. 

Oct 12, 2023, 02:09 PM IST
Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.

Aug 9, 2023, 12:44 AM IST
Shirsat Vs Aditya On Priyanka Chaturvedi

मी नव्हे, खैरे बोलले होते: संजय शिरसाट

Shirsat Vs Aditya On Priyanka Chaturvedi

Jul 31, 2023, 03:55 PM IST
"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : राजकीय नेत्यांबद्दलच्या केलेल्या टिप्पण्यांमुळे अभिनेत्री काजोल चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर तिने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा कोणाला बदनाम करण्याचा उद्देश नव्हता असं काजोलनं म्हटलं आहे. 

Jul 9, 2023, 08:23 AM IST
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलण्यास गांगुलीचा नकार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी सुनावलं, म्हणाल्या "हे असले हिरो..."

कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलण्यास गांगुलीचा नकार, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वैदी यांनी सुनावलं, म्हणाल्या "हे असले हिरो..."

Priyanka Chaturvedi on Sourav Ganguly: दिल्लीतील (Delhi) जंतर मंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू आंदोलन करत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) त्यावर कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी (Priyanka Chaturvedi) यांनी त्याच्यावर टीका केली आहे.   

May 6, 2023, 04:01 PM IST
Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकात आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकात आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि ठाकरे गटाच्या खासदार चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांची लायकी काढली असून त्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.   

Mar 16, 2023, 08:17 PM IST