priyanka chopra news

ज्याच्यावर लावला जीव, त्याच निकनं प्रियांकाला रडवलं; लाईव्ह कॉन्सर्टमधील Video Viral

Priyanka Chopra Viral Video : प्रियांका चोप्राचा जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमधील तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाला पाहून अनेक चाहते तिच्या भोवती गर्दी करून कसे होते हे पाहायला मिळत नाही आहे. 

Aug 14, 2023, 12:14 PM IST

प्रियांका-नीकचे Couple Goals; एकमेकांच्या सानिध्यात घालवला वेळ, पाहा रोमॅण्टिक फोटोज

Priyanka Chopra Romantic Photos: प्रियांका चोप्रानं नीक जोनास आणि आपली लेक मालतीसोबत काही फोटोज शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी ते फारच कॉझी मूडमध्ये दिसत आहेत. 

Aug 2, 2023, 03:17 PM IST

Man vs Wild:बेयर ग्रील्स येणार भारतात, चित्तथरारक साहस करताना दिसणार प्रियंका आणि विराट

Man vs Wild: साहसीवीर बेअर ग्रील्सने एका मुलाखतीत प्रियंका चोप्रा आणि विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. दोघांचेही लाखो चाहते आहे. त्यांचा प्रवास जाणून घेण्यास चाहत्यांना आवडेल,  असं बेअर ग्रिल्सने म्हटलं होतं. 

Jun 7, 2023, 10:24 PM IST

आंतरराष्ट्रीय सिनेतारकांच्या गोतावळ्यात उठबस करणाऱ्या Priyanka Chopra ची 'ती' चूक, म्हणाली, ''आजही मला त्याची...''

Priyanka Chopra Mexican Food: मेक्सिकन फूड खाणं प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमादरम्यान महागात पडलं होतं. तिनं एका मुलाखतीतून (Priyanka Chopra Interview) याबाबत खुलासा केला आहे. सध्या तिचं हे वक्तव्य बरेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे प्रियांका ट्रोलही झाली आहे. तर काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांमध्ये उठबस करणाऱ्या प्रियांकाचे हे कृत्य ऐकून अनेकांना धक्काही बसला आहे. 

May 7, 2023, 07:11 PM IST

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' कन्येसह श्रीसिद्धीविनायकाच्या दर्शनाला, Photo व्हायरल

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने जम बसवला आहे. अभिनयाबरोबरच प्रियंका तिची स्टाईल आणि कुटुंबामुळेही चर्चेत असते.

Apr 6, 2023, 06:55 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा विकणार पॉपकॉर्न, एका पाकिटाची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपलं बस्तान बसवलं आहे. पण अभिनयाबरोबरच प्रियंकाने बिझनेसमध्येही यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता तीने नवं प्रोडक्ट बाजारात आणलं आहे. 

Mar 3, 2023, 02:05 PM IST

बाथरोब घालत Priyanka Chopra ने केला मिथुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स...Video पाहून चाहते घायाळ.

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जवळपास 3 वर्षानंतर मुंबईत आली आहे, (Priyanka Chopra came back to mumbai after 3 years) त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले

Nov 15, 2022, 12:20 PM IST

स्पर्धा सौंदर्याची आहे की फसवाफसवीची? Miss World स्पर्धेतील सर्वात मोठं रहस्य पहिल्यांदाचत जगासमोर

Priyanka Chopra वर माजी स्पर्धकांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.

Nov 4, 2022, 02:36 PM IST

अभिनेत्री प्रियांकाला कशाची कमी, आता का विकतेय भांडी?

लेकीच्या जन्मानंतर काय काय करतेय देसी गर्ल, चाहत्यांनाही पडलाय प्रश्न; आधी जेवण आता भांडी पुढे काय

Jul 1, 2022, 04:15 PM IST

Priyanka Chopra पूर्वी 'या' अभिनेत्रींसोबत Nick Jonas चे अफेअर...

शाळेत जाण्याच्या वयात निक जोनासच्या आयुष्यात पहिली गर्लफ्रेंड आली. त्यावेळी तो फक्त 14  वर्षांचा होता. 

Feb 16, 2022, 03:35 PM IST

बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये असतानाच प्रियांकाला त्यांनी पकडलं, त्यानंतर जे घडलं ते ...

बॉलिवूड ते हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियंकाची ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? 

 

Jan 24, 2022, 12:10 PM IST

प्रियंका चोप्रा हिच्या घरात नवा पाहुणा, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

अभिनेत्री प्रियंका चोप्रा  (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Jan 22, 2022, 07:41 AM IST

Priyanka chopra - Nick Jonas Divorce : घटस्फोटांच्या चर्चांमध्येच, बाळाची एंट्री; पाहा प्रियांका काय म्हणाली

त्यांच्या घटस्फोटापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संकेत दिले होते

Nov 24, 2021, 09:39 AM IST

प्रियांका- निक नाही तर 'या' सेलिब्रिटीं जोडींच्या ही घटस्फोटाच्या चर्चा

बॉलीवूड स्टारच्या घटस्फोटाची चर्चा केवळ अफवा म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 23, 2021, 07:49 PM IST

Priyanka Chopra - Nick Jonas Divorce : प्रियांका चोप्राचा नेम गेम समोर; अखेर का हटवलं पतीचं आडनाव?

प्रियांका आणि निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत ?

Nov 23, 2021, 01:08 PM IST