White Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय
White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय...
Jun 1, 2023, 04:30 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM IST