project k

अभिनयात पदार्पण करताना राम गोपाल वर्मा यांनी प्रभासचा सिनेमा का निवडला?

Ram Gopal Varma and Prabhas : प्रभासच्या 'कलकी 2898' या चित्रपटातून लोकप्रिय कलाकार राम गोपल वर्मा दिसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त त्यांचीच चर्चा आहे. 

Sep 8, 2023, 07:33 PM IST

प्रभासच्या चित्रपटाला पुन्हा ट्रोलिंगचा फटका; Kalki 2898 AD बाबत निर्माते मोठा निर्णय घेणार?

Kalki 2898 AD Release Date: आदिपुरुष चित्रपटानंतर अभिनेता प्रभास आता आणखी एका बिग बजेट सिनेमात दिसणार आहे.  कल्कि 2898 चित्रपटात प्रभासची मुख्य भूमिका असेल. 

Jul 25, 2023, 11:10 AM IST

काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

Jul 22, 2023, 11:45 AM IST

प्रभासच्या Project K चं नाव बदललं; पाहून म्हणाल असं कुठे असतं का?

Project K Teaser : प्रभासच्या प्रोजेक्ट के चा टीझर प्रदर्शित झाला असून सगळ्यांना चित्रपटाचं बदललेलं नाव पाहून आश्चर्य झालं आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझरनं अनेकांना लावलंय वेड. नक्की काय आहे चित्रपटात पाहा एक झलक... 

Jul 21, 2023, 11:31 AM IST

'सस्ता आयरन मॅन...', Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Prabhas Project K Iron man 3: प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील प्रभासचा हा लूक काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे तर काही प्रेक्षकांना हा आवडला नाही. दरम्यान, त्यावर नेटकऱ्यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत जाणून घेऊया...

Jul 20, 2023, 02:18 PM IST

Project K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे. 

Jul 7, 2023, 01:18 PM IST

श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?

Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. 

Jul 3, 2023, 03:38 PM IST

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

आदिपुरुष वादात, तरीही प्रभास हिट; आगामी चित्रपटासाठी घेतलं कोटींचं मानधन

Jun 28, 2023, 07:21 PM IST

भर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video

Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.

Jun 13, 2023, 12:13 PM IST

Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?

Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते. 

Mar 6, 2023, 12:14 PM IST

Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना

Amitabh Bachchan Injured:  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Mar 6, 2023, 10:11 AM IST