अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!
अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!
Jun 16, 2015, 10:11 PM ISTअबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय.
Jun 16, 2015, 07:37 PM ISTभुजबळ पिता-पुत्रांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय.
Jun 16, 2015, 07:18 PM ISTभुजबळांच्या संपत्तीवर एसीबीचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 07:16 PM ISTजाणून घ्या काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 07:15 PM ISTआता प्रॉपर्टी खरेदीचा ऑनलाइन सेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:03 PM ISTलाच घेताना पकडले, अबब...त्याच्याकडे किती ही संपत्ती?
सार्वजनिक बांधकाम विभागातला आणखी एक चिखलीकर समोर आला आहे. त्याला लाच घेतान पडकल्यानंतर तो कुबरे असल्याचे पुढे आले. संपत्तीची आकडेवारी पाहूण डोळे दीपवून जातील.
Apr 10, 2015, 11:52 AM IST117 दिवस उलटले; मंत्र्यांच्या प्रॉपर्टीची माहिती मिळेना
117 दिवस उलटले; मंत्र्यांच्या प्रॉपर्टीची माहिती मिळेना
Mar 26, 2015, 12:19 PM ISTड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेची बेबी... आणि बेबीची माया!
गेल्या 15 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीतून बेबी पाटणकर नावाच्या महिलेनं करोडो रूपयांची माया जमवलीय. बेबीचा बॉयफ्रेंड आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झालाय. बेबी पाटणकर माया मेमसाब कशी बनली पाहुयात...
Mar 25, 2015, 08:02 PM ISTड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेची बेबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 07:47 PM ISTएक्सक्लुझिव्ह : सुनंदाच्या नावे दुबईत ९३ कोटींची संपत्ती
सुनंदाच्या नावे दुबईत ९३ कोटींची संपत्ती
Feb 13, 2015, 02:50 PM ISTएक्सक्लुझिव्ह : सुनंदाच्या नावे दुबईत ९३ कोटींची संपत्ती
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी नवनव्या गोष्टी समोर येतायत... दुबईत सुनंदा पुष्करची तब्बल ९३ कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालंय. 'झी मीडिया' आणि 'डीएनए'नं दुबईत जाऊन याबाबत एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळवलीय.
Feb 13, 2015, 09:33 AM ISTअरविंद केजरीवालांची संपत्ती घटली...
नवी दिल्ली विधानसभा जागेवरून नामांकन दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय.
Jan 21, 2015, 03:18 PM ISTगेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.
Sep 30, 2014, 01:22 PM IST…हा दानशूर १६,००० कोटींची संपत्ती करणार दान!
‘वेदांता रिसोर्सेझ’चे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्याकडील ७५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 27, 2014, 10:58 PM IST