property

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

Nov 4, 2016, 09:59 PM IST

पुण्याच्या दानशुरानं आपली सगळी संपत्ती केली सैनिकांच्या नावे!

पुण्याच्या एका दानशूर व्यक्तीनं आपली सगळी संपत्ती देशातील सैनिकांसाठी अर्पण केलीय. 

Nov 4, 2016, 12:18 AM IST

तुमच्या प्रॉपर्टीवर 'ड्रोन'द्वारे सरकारची नजर....

आता मालमत्तांचा सर्व्हे ड्रोनद्वारे करण्यात येणारे आहे. शुक्रवारपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. अशा प्रकारे मालमत्तांचा सर्व्हे करणारी अकोला राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

Oct 20, 2016, 01:39 PM IST

संजय राऊत यांना हायकोर्टानं फटकारलं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी हायकोर्टानं राऊत यांना फटकारलं आहे.

Oct 10, 2016, 05:06 PM IST

फ्लॅट किंवा जागा घेतांना या १० गोष्टी जाणून घ्या

घर खरेदी करण्याआधी प्रत्येकाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या.

Sep 15, 2016, 06:41 PM IST

मल्ल्यांच्या मालमत्तांवर पुन्हा जप्तीची कारवाई

ईडीने  मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची ६  हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू केली आहे. कर चुकवेगिरीसह कर्ज गैरव्यवहारप्रकरणी मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मल्यांच्या मालमत्तांची माहिती ईडीने जमा केली आहे. 

Aug 7, 2016, 11:18 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळात 78 पैकी 72 मंत्री करोडपती

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 78 पैकी 72 मंत्री करोडपती आहेत. 

Jul 8, 2016, 08:25 PM IST

बिपाशा तिच्या पतीहून आठ पटींनी जास्त श्रीमंत

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नानं अनेकांचं ध्यान खेचून घेतलं... सध्या यो दोघांकडे काही खास प्रोजेक्टही नाहीत... त्यामुळे हे कपल अजूनही हनीमून मोडमध्येच आहे.

Jun 30, 2016, 05:07 PM IST

मिथूनकडे आहे 240 कोटी रुपयांची संपत्ती

अभिनेता मिथून चक्रवर्ती नुकताच 66 वर्षांचा झाला आहे. 16 जून 1950 ला मिथूनचा जन्म कोलकत्यामध्ये झाला होता.

Jun 18, 2016, 11:31 PM IST

'किंग खान'ची प्रॉपर्टी किती आहे, जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लाईफस्टाईल एखाद्या 'बादशाह'पेक्षा कमी नाही. जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीतही त्याचं नाव आहे. पण, त्याची नेमकी प्रॉपर्टी किती आहे याची तुम्हाला कल्पना आहे का... 

Jun 2, 2016, 08:08 PM IST

रॉबर्ट वढेरा पुन्हा अडचणीत

 रॉबर्ट वढेरा पून्हा अडचणीत

May 31, 2016, 01:34 PM IST

भाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड

भाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड

May 10, 2016, 08:38 PM IST