मुंबई | एअर इंडियाला महाराष्ट्र सरकारचा मदतीचा हात ?
Mumbai Air India Assets Put On Sale LIC And State Govt Interested In Air India Property
Jan 17, 2019, 11:40 AM ISTबेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
Jan 11, 2019, 08:58 PM ISTशिवसेना बेस्ट संपात हतबल, ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी फुसकी
एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली.
Jan 11, 2019, 07:42 PM ISTबेस्ट संप : उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना चपराक तर मुंबई पालिकेला खडसावले
बेस्ट संप मिटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Jan 11, 2019, 05:17 PM ISTपाच वर्षांत देशातील श्रीमंतांची संपत्ती ८७ टक्क्यांनी वाढणार
एका अहवालानुसार, भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ८७ टक्के इतकी वाढ होणार आहे.
Dec 11, 2018, 08:18 PM ISTकार्ति चिदंबरमला जोरदार झटका, ५४ करोडची संपत्ती जप्त
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार ईडीने ही कारवाई केलीय
Oct 11, 2018, 01:29 PM ISTपत्नीच्या नावे खरेदी केलेल्या संपत्तीचा मालक पतीच; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ही संपत्ती वैध उत्त्पन्न स्त्रोतातून खरेदी करण्यात आली होती.
Aug 11, 2018, 11:16 AM ISTजगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...
करुणानिधी यांच्या नावावर ना घर, ना गाडी... किंवा त्यांच्या नावावर एखादी जमीनही नाही...
Aug 8, 2018, 12:28 PM ISTपिंपरी चिंचवड | गावगुंडांचा परत हैदोस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 22, 2018, 08:25 PM ISTमुंबई | दाऊदच्या संपत्तीचा लिलाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 18, 2018, 08:27 PM ISTगावकऱ्यांचा मुंबईतील 'आधार' हरपणार
40-50 वर्षापूर्वी राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्यांना एकट्याने रूम घेणं शक्य नव्हते.
Jul 16, 2018, 05:26 PM ISTखबरदार! आई-वडिलांची काळजी घेतली नाहीत तर...
आई-वडिलांनी कमवलेली संपती मुलांना भेट म्हणून दिल्यानंतरही ते मुलांकडून परत घेऊ शकतात.
Jul 16, 2018, 04:52 PM ISTडीएसकेंच्या मालमत्तेची विक्री होणार... तरीही गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला
डीएसकेंवर कारवाई होऊनही गुंतवणूकदार उपाशीच राहणार आहेत.
May 17, 2018, 08:14 PM IST'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती'
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची स्वतःची आणि कुटुंबियांची परदेशात कोट्यवधीची बेनामी संपत्ती असून ही सगळी माहिती त्यांनी लपवली असा आरोप भाजप नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलाय.
May 13, 2018, 07:15 PM IST'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 13, 2018, 06:29 PM IST