property

Sanjay Raut's properties seized by ED! संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ईडीकडून खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त

Apr 5, 2022, 02:48 PM IST

Sanjay raut ! संजय राऊत यांना मोठा धक्का, ईडीकडून संपत्ती जप्त

Sanjay raut | Shivsena | ED seized | ईडीकडून संजय राऊत यांच्या अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

Apr 5, 2022, 02:19 PM IST

78 वर्षांच्या वृद्धेने आपली सारी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केली, कारण...

या वृद्धेवर आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे करण्याची वेळ का आली?, असं तुम्ही म्हणाल, पण कारण जाणून घ्या या वृद्धेने काय कारण सांगितलंय...

Apr 4, 2022, 05:46 PM IST

महिलेनं 7 कोटीमध्येही नाही विकलं घर, मग शॉपिंग मॉल बांधण्यासाठी बिल्डरने अशी वापरली ट्रीक

या महिलेचा घर फार महाग नव्हते, पण त्या जागेवर मॉल बांधायचा असल्याने विकासकांनी महिलेला सात कोटी रुपये देऊ केले.

Apr 4, 2022, 05:38 PM IST

मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा

Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे.  

Feb 17, 2022, 11:05 AM IST

वयाच्या 7 व्या वर्षी बनली कोट्यवधींची मालकीन, संपत्ती ऐकून तुम्हाला बसेल धक्का

अनास्तासियाचा जन्म 2014 मध्ये झाला होता, तिला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे समजल्यानंतर परिणामी, तिच्या पालकांनी नोकरी सोडली

Feb 9, 2022, 06:15 PM IST

मुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

एक अशी मालमत्ता आहे जी व्यक्तीने स्वतः मिळवली आहे आणि दुसरी मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.

Feb 8, 2022, 07:43 PM IST
 wife does not have all property right of  husband supreme court give big decision PT2M49S

माझा नवरा माझा नवरा! पण त्याच्या संपत्तीवर बायकोचा किती हक्क?

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा किती अधिकार असतो याबाबतचा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)  दिला आहे.  

 

Feb 5, 2022, 07:57 PM IST

मालमत्ता खरेदी विक्रीवरील कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; या तारखेपासून अंमलबजावणी सुरू

Budget 2022/ tds rules on sale and purchase of property: नॉन ऍग्रीकल्चर स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित टीडीएस नियमांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात बदल करण्यात आले आहे. 

Feb 3, 2022, 09:34 AM IST