proposal

'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?

सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे. 

May 12, 2016, 12:01 AM IST

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

May 5, 2016, 05:18 PM IST

मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?

देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे. 

May 4, 2016, 10:22 PM IST

मुंबईत सुरु होणार कसिनो ?

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कसिनो सुरु करण्यात यावेत, असा प्रस्ताव एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं राज्य सरकारला दिले आहेत. 

Apr 28, 2016, 09:43 PM IST

कर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले!

चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.

Apr 7, 2016, 11:20 PM IST

मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव

मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव

Apr 4, 2016, 07:52 PM IST

कोण कोण म्हणालं विराटला 'आय लव्ह यू'?

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावरही राज्य करतो.

Mar 23, 2016, 04:53 PM IST

मुंबई महापालिका सर्वसाधारण सभेत 'स्मार्ट सिटी' प्रस्ताव मंजूर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही उपसूचनांसह शिवसेनेने प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मार्ट सिटीला शिवसेनेने केलेला विरोध तुर्तास तरी मावळताना दिसतोय, दुसरीकडे मनसेनेही सशर्त स्मार्ट सिटी प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

Dec 15, 2015, 05:17 PM IST

१२ हून २६ आठवडे होणार मॅटर्निटी लिव्ह

केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली. 

Nov 25, 2015, 09:48 PM IST

केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव

कल्याण-ड़ोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. दरम्यान, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार अर्ज भरण्यात आलेय. त्यामुळे पेज वाढण्याची शक्यता आहे.

Nov 7, 2015, 04:55 PM IST

काळं धन लपवणाऱ्यांना 10 वर्षांची कैद

देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय. 

Feb 28, 2015, 03:32 PM IST

महिला आयोगाला अटकेचे अधिकार मिळणार?

राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार वाढवून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

Jul 3, 2014, 05:23 PM IST