proposal

१२ हून २६ आठवडे होणार मॅटर्निटी लिव्ह

केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली. 

Nov 25, 2015, 09:48 PM IST

केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव

कल्याण-ड़ोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. दरम्यान, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार अर्ज भरण्यात आलेय. त्यामुळे पेज वाढण्याची शक्यता आहे.

Nov 7, 2015, 04:55 PM IST

काळं धन लपवणाऱ्यांना 10 वर्षांची कैद

देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय. 

Feb 28, 2015, 03:32 PM IST

महिला आयोगाला अटकेचे अधिकार मिळणार?

राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार वाढवून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

Jul 3, 2014, 05:23 PM IST

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!

आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

Aug 11, 2013, 08:48 AM IST