protect your children

Measles Outbreak : तुमच्या मुलांना जपा! आगामी 4 महिन्यात गोवरच्या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

गोवरच्या (Measles) साथीचा सर्वसाधारण ट्रान्समिशन काळ हा नोव्हेंबर ते मार्च असा आहे. त्यामुळे राज्यात गोवरचा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nov 25, 2022, 06:10 PM IST