protest

मनसे कार्यकर्ते 'कृष्णकुंज'वर; 'शिवबंधन'धारी 'ते' सहा जण अज्ञात स्थळी

मनसेच्या इंजिनासोबतचा प्रवास थांबवून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या 'त्या' सहा जणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापल्या वातावरणाचा फटका बसून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना नेतृत्व आणि पोलीस प्रशासन यांनी आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'ते' सहाजण सध्या अज्ञात स्थळी आहेत. तर, त्यांचे कुटुंबिय राहात असलेल्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Oct 14, 2017, 02:56 PM IST

अण्णा हजारे जानेवारीमध्ये पुन्हा आंदोलन करणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. 

Oct 8, 2017, 09:00 PM IST

मनसेच्या मुंबईतील मोर्चाची कशी असेल रूपरेषा?

एलफिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेत २३ निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Oct 5, 2017, 08:02 AM IST

एल्फिस्टनरोड दुर्घटना : प्रवासी आणि पत्रकारांनी डोंबिवलीत केले मूक आंदोलन

एल्फिस्टनरोड  येथे झालेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून आज डोंबिवलीत पत्रकार आणि नागरिकांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनात  रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे पत्रकारही सहभागी झाले होते. 

Oct 3, 2017, 06:01 PM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेचं महागाईविरोधात अनोखं आंदोलन

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.

Oct 2, 2017, 09:34 PM IST

अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

Oct 2, 2017, 06:54 PM IST

'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 27, 2017, 05:28 PM IST

महागाईविरोधात आता मनसेही मैदानात उतरणार

वाढत्या महागाईविरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. 

Sep 27, 2017, 03:26 PM IST