'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!
कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
Jun 21, 2017, 01:25 PM ISTराज्यभरात शेतकऱ्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 08:22 PM ISTआंदोलन शिवसेनेचं... भीक मागतायत विद्यार्थी
आंदोलन शिवसेनेचं... भीक मागतायत विद्यार्थी
Jun 7, 2017, 09:21 PM ISTमुंबईत टॅब पुण्यात कटोरा, शिवसेनेच्या भीकमांगो आंदोलनात विद्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:32 PM ISTमुंबईत टॅब पुण्यात कटोरा, शिवसेनेच्या भीकमांगो आंदोलनात विद्यार्थी
मुंबईमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेनं महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप केलं पण पुण्यात मात्र शिवसेनेनं शालेय विद्यार्थ्यांच्या हातात कटोरा दिला आहे.
Jun 7, 2017, 08:17 PM ISTमहाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 08:05 PM ISTमध्य प्रदेशच्या शेतकरी आंदोलनाची पंतप्रधानांनी घेतली दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:22 PM ISTमहाराष्ट्रातला शेतकरी संकटात, उद्धव ठाकरे परदेशात
महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत.
Jun 7, 2017, 04:20 PM ISTमहाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर
महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.
Jun 6, 2017, 04:57 PM ISTशेतकरी आंदोलनादरम्यान शिवसैनिक ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:02 PM ISTनागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:02 PM ISTशेतकऱ्यांनी बंद केलं पवना धरण
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणी शेतकऱ्यांनी बंद केले.
Jun 5, 2017, 08:38 PM IST'शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही'
कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
Jun 5, 2017, 06:27 PM ISTकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 08:46 PM ISTइंदापूरमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:42 PM IST