पंजाब-हरियाणात हिंसा पसरवण्यासाठी भाडोत्री गुंड?
गुरमीत बाबा राम रहिमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.
Aug 27, 2017, 10:15 PM ISTनाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींचं चक्काजाम आंदोलन
शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसंच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव इथं शेतक-यांच्या मुलींनी काही काळ चक्का जाम आंदोलन केलं आहे.
Aug 23, 2017, 02:13 PM ISTजीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद
जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे अस सांगत महाराष्ट्रभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बंद पाळला आहे.
Aug 20, 2017, 07:39 PM ISTसुकाणू समितीच्या आंदोलनात लाठीचार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 06:14 PM IST'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'
येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.
Aug 13, 2017, 08:47 PM IST१५ ऑगस्टला पालकमंत्री नाही, शेतकरी झेंडा फडकवतील-सुकाणू समिती
सुकाणू समिती सरसकट कर्जमाफीसाठी १४ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम करणार आहे.
Aug 13, 2017, 07:48 PM ISTयुवा काँग्रेसच्या रॅलीत पत्रकार महिलेची छेडछाड !
जंतर मंतरवर आयोजित केलेल्या युवा काँग्रेस रॅलीच्या वेळेस काही अज्ञात लोकांनी छेडछाड केल्याचा आरोप गुरुवारी रात्री एका पत्रकार महिलेने केला. तिने दिल्ली पोलिसांकडे तशी तक्रार देखील दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, पत्रकार महिलेले अशी तक्रार केली असून आम्ही याविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवली आहे आणि त्यासंदर्भात तपास देखील चालू आहे. तक्रार करण्याऱ्या महिलेने कोणाचे नाव सांगितले नाही.
Aug 11, 2017, 10:27 AM ISTगणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:57 PM ISTकोल्हापूरच्या एसटी वर्कशॉपविरोधात शिवसेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:50 PM ISTगणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा
मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय.
Aug 8, 2017, 06:45 PM ISTमुंबईत आझाद मैदानात शिक्षकांचे आंदोलन सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 11:55 AM ISTसुभाष देशमुखांच्या राजीनाम्यासाठी शेतकरी रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2017, 09:25 PM ISTवसईत मिका सिंगचा पुतळा जाळला
वसईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायक मिका सिंग याचा पुतळा जाळलाय. मिका सिंग पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात गाणार आहें.
Aug 5, 2017, 03:50 PM ISTघाटकोपरच्या रहिवाशांचं मुख्यमंत्री आणि प्रकाश मेहतांविरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 05:14 PM ISTमुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यानं मनसेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 05:45 PM IST