protest

राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

Jul 18, 2017, 07:45 PM IST

कोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन

मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला. 

Jul 17, 2017, 04:41 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं उद्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

Jul 16, 2017, 08:43 PM IST

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे आजपासून ढोलवादन

शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे. 

Jul 10, 2017, 09:05 AM IST

कल्याणमधील नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. त्याआधी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळही झाली. काही ठिकाणी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. स्थानिक आमदारांनी शांततेचं आवाहन करूनही शेतक-यांचा प्रक्षोभ कमी झालेला नाही. भाल गावात अखेर उग्र आंदोलकांना परत फिरवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे.

Jun 22, 2017, 12:46 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

Jun 21, 2017, 03:51 PM IST