आर्थिक संकटानंतर पलायन केलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा
Sri Lankan President Gotabaya Rajapaksa resigns : श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सिंगापूर गाठले. गोटाबाया राजपक्षे यांनी आपला राजीनामा दिला आहे.
Jul 15, 2022, 08:28 AM IST