10

अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा या सरकारचा निर्णय

जम्मू-काश्मीर सरकारने एका कथित अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री

जम्मू काश्मीरच्या अरवानी आणि अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि  दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यावेळी पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच मंत्र्यांना फाडलाय. मार्च महिन्यात बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावेच नसल्याची कबुली पाकिस्तानी पंतप्रधानाचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय मागे

पेट्रोल पंपावर जुन्या नोटा उद्यापर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.  जुन्या नोटांचा स्वीकारण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला आहे.

सिनेमागृहांत तिरंग्यासह राष्ट्रगीत लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. 

जपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा

आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

गुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

 बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.

नरेंद्र मोदींनी केला अति वेगवान बुलेट ट्रेनने प्रवास

जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला. 

नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवरबाहेरही निदर्शने झाली.