टोकीओ : जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला.
टोकियो ते कोबे पर्यंतच्या या प्रवासात मोदींसोबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबेसुद्धा होते.. मोदींनी ज्या बुलेट ट्रेनमधून प्रवास केला त्या ट्रेनचं नाव शिनकानसेन असं आहे.
या ट्रेनचा वेग 240 ते 320 किमी प्रति तास इतका आहे. टोकियो ते कोबे हे अंतर जवळपास 530 किमी इतकं आहे.
#WATCH: PM Narendra Modi and Japan PM Shinzo Abe inside the Shinkansen bullet train to Kobe #Tokyo pic.twitter.com/tt0BMbTaGt
— ANI (@ANI_news) November 12, 2016
भारतात मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचे काम 2018 साली सुरु होईल असं शिंजो आबे यांनी म्हटले जात आहे.