puja vidhi

8 मार्च हा दिवस आहे खूप खास, महिला दिन, महाशिवरात्रीसह 2 व्रतांचं मिळणार पुण्य

8 मार्च हा दिवस अतिशय खास आहे. यादिवशी महिला दिन असून त्यासोबत तीन व्रतांचं पुण्य या दिवशी लाभणार आहे. महाशिवरात्रीसह अजून दोन व्रत त्या दिवशी आहे. त्यामुळे तुमच्या एका व्रतातून तिघाचं पुण्य मिळणार आहे. 

Mar 6, 2024, 03:33 PM IST

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी ते भीष्मद्वादशीपर्यंत पितृदोषापर्यंत काही उपाय केल्यास त्यातून मुक्ती मिळते. 

Feb 16, 2024, 08:53 AM IST

Yamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला 'यमदीपदान' करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO

Yamdeepdan 2023 : धनत्रोदशीला धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच यमदीपदानही महत्त्वाचं आहे. पण हे कुणी, कसं कराव. पूजाविधीसह मंत्र सगळ्या गोष्टी जाणून घ्या. 

Nov 10, 2023, 10:59 AM IST

होलिका दहनाच्या दिवशी 'या' चुका अजिबातच करू नका, नाहीतर आयुष्यभर... 

होलिका दहनाच्या दिवशी सगळ्या गोष्टी करताना सावध 

Mar 17, 2022, 10:15 AM IST

Holi 2021 : होळीचे शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी

हिंदूंचा दुसरा सर्वात मोठा सण म्हणजे होळी

Mar 28, 2021, 08:15 AM IST

Ganesh Chaturthi 2020 : गणरायाच्या स्थापनेसाठी मुहूर्त

गणेशोत्सवाच्या काळात सर्व नियम आवर्जून पाळावे 

Aug 20, 2020, 01:58 PM IST

दिवाळी २०१७ : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त!

दिवाळीचा जल्लोष देशभरात सुरू झाला आहे. पाच दिवस चालणा-या दिव्यांच्या महोत्सवासाठी नागरिकांमध्ये आनंद दिसतो आहे. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला मोठे महत्व.

Oct 10, 2017, 04:38 PM IST

गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या

भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे. 

Aug 23, 2017, 12:52 PM IST

महामृत्यूंजय मंत्रात लपले आहे सर्व समस्यांचे उत्तर

 शिवपूजनात अनेक प्रकारच्या मंत्राचा जप केला जातो आणि कार्य सिद्धीसाठी या मंत्रांची संख्याही वेगवेगळी असते. पण शिवशंभूंना त्यांचा एकमंत्र खूप प्रिय आहे. 

May 30, 2016, 06:06 PM IST