श्रद्धांजलीनंतर शहीदांचे पार्थिव स्वगृही रवाना, सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार सर्व पक्षांना देणार असल्याचे गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
Feb 16, 2019, 09:11 AM ISTपाकिस्तान सध्या भीक मागत फिरतोय- पंतप्रधान
दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवरही देशभरातून टीकेचा वर्षाव होत आहे.
Feb 15, 2019, 02:38 PM ISTमसूअजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा विरोध
पाकचा मित्र राष्ट्र असलेल्या चीनही यामध्ये त्याला साथ देताना दिसत आहे.
Feb 15, 2019, 02:09 PM ISTपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं ?
आपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना ? याचा विचार करायला हवा.
Feb 15, 2019, 12:11 PM ISTपाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय
पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
Feb 15, 2019, 11:10 AM IST'सीरिया-अफगाणिस्तान' प्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पॅटर्न
आतापर्यंत घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला वेगळा होता.
Feb 15, 2019, 09:33 AM ISTलष्कराचा ताफा तपासाविना बाहेर सोडू नका, गुप्तहेर यंत्रणांनी दिला होता इशारा
विना तपास जवानांचा ताफा सोडू नका, असे गुप्तहेर खात्याने आपल्या अहवालात म्हटले होते.
Feb 15, 2019, 08:57 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : CCS बैठकीत पाकिस्तानविरुद्ध कडक धोरण स्वीकारण्याचा निर्णय
जम्मू काश्मीरच्या स्थितीवर विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची (सीसीएस)ची आज बैठक
Feb 15, 2019, 07:33 AM IST