मेरी कोमने पटकावलं सुवर्णपदक
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.
Oct 1, 2014, 12:09 PM ISTभारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.
Oct 1, 2014, 12:09 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.