pune accident

पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 50 हून अधिक स्पर्धक...; अपघाताचं नेमकं कारण काय?

पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 50 हून अधिक स्पर्धक...; अपघाताचं नेमकं कारण काय?

पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धेला गालबोट लागले आहे. मंगळवारी झालेल्या या सायकल अपघातात 50 हून अधिक स्पर्धक जखमी झाले आहेत. 

Jan 20, 2026, 07:07 PM IST
पुण्यातील नवले पुलावरील अपघाताच्या मालिकेला अखेर ब्रेक लागणार, गडकरींना केली मोठी घोषणा,या 4 गावांना फायदा होणार

पुण्यातील नवले पुलावरील अपघाताच्या मालिकेला अखेर ब्रेक लागणार, गडकरींना केली मोठी घोषणा,या 4 गावांना फायदा होणार

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलाबाबत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Dec 16, 2025, 08:08 PM IST
Pune Truck Private Bus Accident As Bus Hits Metro Pillar

पुण्यात खासगी बस मेट्रो खांबाला धडकली

Pune Truck Private Bus Accident As Bus Hits Metro Pillar

Dec 15, 2025, 03:25 PM IST
Pune Accident: 3 महिन्यांचं लेकरू पोरकं झालं, नवले ब्रीज अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू

Pune Accident: 3 महिन्यांचं लेकरू पोरकं झालं, नवले ब्रीज अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू

गुरुवारी पुण्यातील नवले ब्रीज परिसरात झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय मराठी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.   

Nov 15, 2025, 08:05 PM IST
वडिलांसाठी केलेला नवस फेडायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, नवले पुलाच्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

वडिलांसाठी केलेला नवस फेडायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, नवले पुलाच्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

नवले पुलावर झालेल्या अपघातात 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आईच्या मैत्रिणीसोबत गेली होती देवदर्शनाला. त्यावेळी या चिमुकलीवर काळाने घाला घातला. 

Nov 14, 2025, 09:10 PM IST
Pune Accident : पुण्यात मद्यधुंद पोलिसाच्या मोटारीचा थरार, दोन रिक्षासह अनेक गाड्यांना उडवलं; 7 जण जखमी

Pune Accident : पुण्यात मद्यधुंद पोलिसाच्या मोटारीचा थरार, दोन रिक्षासह अनेक गाड्यांना उडवलं; 7 जण जखमी

Pune Accident : पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलची ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे. 6 वाहनांना जबरदस्त धडक दिली जात 7 जण जखमी झाले आहेत. 

Oct 15, 2025, 06:35 PM IST
विठ्ठलाचं नामस्मरण, हसत-खेळत भगिनी दर्शनासाठी निघाल्या; कुंडेश्वर अपघाताचा शेवटचा व्हिडिओ समोर

विठ्ठलाचं नामस्मरण, हसत-खेळत भगिनी दर्शनासाठी निघाल्या; कुंडेश्वर अपघाताचा शेवटचा व्हिडिओ समोर

Kundeshwar Temple Tragedy:   पुण्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनाला निघालेल्या 40 महिला भाविकांच्या पिकअप गाडीचा घाटाच्या मध्यावर अपघात होऊन 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय

Aug 12, 2025, 05:11 PM IST
पुण्यात भयानक अपघात!  10 जण जागीच ठार तर 35 जण जखमी; पिकअप जीप 100 फूट खोल दरीत कोसळली आणि...

पुण्यात भयानक अपघात! 10 जण जागीच ठार तर 35 जण जखमी; पिकअप जीप 100 फूट खोल दरीत कोसळली आणि...

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जात असताना भीषण अपघात झालाय.. या भीषण अपघातात भाविकांनी भरलेले पिकअप गाडी थेट 100 फूट खोल दरीत कोसळली. यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 23 जणांची प्रकृती गंभीर आहे..

Aug 11, 2025, 04:13 PM IST
Pune News : पुण्याजवळील कुंडमाळा पावसाळ्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण, दुर्घटनेपूर्वीचं निसर्ग सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Pune News : पुण्याजवळील कुंडमाळा पावसाळ्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण, दुर्घटनेपूर्वीचं निसर्ग सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Indrayani River Bridge Collapse News: मावळमधील कुंडमला इथल्या इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळल्यामुळे 2 जणाचा मृत्यू झाला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक कुंडमला धबधब्याचा आनंद आणि मंदिर दर्शनासाठी गेले होते. या दुर्घटनेत 25 - 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 15, 2025, 05:37 PM IST
पुण्यात मोठी दुर्घटना! कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 पर्यटकांचा मृत्यू; 25 वाहून गेले

पुण्यात मोठी दुर्घटना! कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 पर्यटकांचा मृत्यू; 25 वाहून गेले

Pune Indrayani River Bridge Collapse: कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 4 पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 15, 2025, 04:08 PM IST
Pune Accident : धक्कादायक! चहा पित असलेल्या MPSC च्या 12  उमेदवारांना उडवलं; CCTV फूजेट समोर

Pune Accident : धक्कादायक! चहा पित असलेल्या MPSC च्या 12 उमेदवारांना उडवलं; CCTV फूजेट समोर

Pune Accident : निवांतपणे ते 12 जण चहाच्या टपरीवर चहा पित असताना गप्पा मारत होते. एवढ्यात एक कार आली आणि त्यांना 12 जणांना उडवलं. या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. 

May 31, 2025, 11:04 PM IST
भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी   

Dec 23, 2024, 08:03 AM IST
पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

Pune Accident: धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.

Sep 9, 2024, 10:41 AM IST
Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Aug 24, 2024, 03:27 PM IST
Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!

Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!

Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.

Jul 17, 2024, 07:10 PM IST
माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया

माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया

Pune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 23, 2024, 11:40 AM IST
पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident:  पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहितीदेखील समोर आली आहे. 

Jun 18, 2024, 09:06 PM IST
Pune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Mercedes car Accident : पुण्यातील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्यातील येरवडा भागात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.

Jun 18, 2024, 08:29 PM IST
Horrible accident at Chandni Chowk in Pune

सांगलीत ढगफुटीसदृष्य पाऊस

Horrible accident at Chandni Chowk in Pune

Jun 13, 2024, 08:25 PM IST