pune accident

'ब्लड सॅम्पल बदलले का?' शिवानी अग्रवालकडून उडवाउडवीची उत्तरे; चौकशीत काय आलं समोर?

Pune Porsche Car Accident:  ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय.

Jun 1, 2024, 02:02 PM IST

पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील

  पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.

May 30, 2024, 08:43 PM IST

पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...

Pune Porsche Car Accident:  रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 25, 2024, 01:31 PM IST

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं

Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

May 24, 2024, 11:12 PM IST
Pune Hit And Run Case Ajit Pawar's statement I will keep a close eye on you as a guardian minister PT4M6S

Pune Hit And Run Case:'पालकमंत्री म्हणून माझी बारकाईने नजर' अजित पवारांचं वक्तव्य

Pune Hit And Run Case Ajit Pawar's statement I will keep a close eye on you as a guardian minister

May 24, 2024, 07:50 PM IST

पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 24, 2024, 11:49 AM IST

'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला

Pune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.

May 24, 2024, 08:48 AM IST