pune bjp

Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...

Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय. 

Aug 26, 2024, 10:16 AM IST

Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग

Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..

Mar 4, 2024, 09:08 PM IST

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणतात... कोल्हापूर जिंकूच, पण ते का फ्रस्टेटेड?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

Apr 17, 2022, 06:27 PM IST

पुण्यात भाजपाने ३ विद्यमान आमदारांचा पत्ता कापला

पुण्यामध्ये भाजपाने ३ विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवत ४ नवे उमेदवार दिले आहेत. 

Oct 2, 2019, 03:36 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यात भाजपचं मिशन लाभार्थी

लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात भाजप कार्यकर्ते लागले कामाला

Feb 5, 2019, 05:28 PM IST
Prakash Javadekar takes a dig at BJP MP Sanjay Kakade PT1M24S

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

Jan 20, 2019, 11:50 PM IST

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना चिमटा

एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही

Jan 20, 2019, 05:12 PM IST

'पक्ष एकसंध ठेवा'- मुनगंटीवार

निवडणूका आल्या कि पक्षांर्गत बडांळी होण्यास चांगलाच जोर येतो. भाजपला याचा दरवेळेस फटका बसतो. त्यामुळे पक्षात एकसंधता ठेवण्यासाठी आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

Dec 9, 2011, 12:03 PM IST