pune crime

चीड आणणारी घटना, मुलगा होत नसल्याने पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार

Crime News : चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे.  

Jun 4, 2022, 08:40 AM IST
Pune Data Entry Opertor gave Bogus Handicap Certificate PT37S

तुमची मुलं काय पाहताहेत? हॉरर चित्रपटाने घेतला चिमुकल्याचा बळी

कैद्याला फाशी देतात तसं त्याने बाहुलीच्या तोंडावर कापड टाकला आणि त्यानंतर... 

Jun 1, 2022, 02:07 PM IST

म्हाडाच्या घरासाठी तिने ठेवला विश्वास, पण तिला मिळाला 'लव्ह, सेक्स और धोका'

म्हाडामध्ये घर मिळवून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

May 26, 2022, 06:22 PM IST

पुण्यातून बेपत्ता, अलीबागमध्ये अंत! दोन चिमुकल्यांसह पुरुष आणि महिलेचा हॉटेलमध्ये मृतदेह

धक्कादायक! दोन चिमुकल्यांची हत्या करुन पुरुष आणि महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता, प्रकरणाचं गुढ वाढलं

May 17, 2022, 06:51 PM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी ही बातमी पाहाच

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करताय? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची पाहा व्हिडीओ

 

May 11, 2022, 08:02 AM IST

थेरगाव क्विननंतर पिंपरीत आणखी एक इन्स्टाग्राम भाई, पोलिसांनी दाखवला हिसका

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धमक्या देण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत

 

Apr 29, 2022, 09:27 PM IST

या 'वस्तीचा दादा मीच'; शस्त्र घेऊन गुंडांचा भरवस्तीत धिंगाणा

'मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो, असे म्हणत हातातील लोखंडी हत्याराने सपासप वार...

Apr 21, 2022, 11:40 AM IST

रघुनाथ कुचिक प्रकरण : आधी वडील आणि आता मुलगीही अडकणार...

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेणार असल्याचे त्या पीडित महिलेने म्हटले होते. पण, आता.. पुन्हा या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले आहे. 

 

Apr 20, 2022, 05:43 PM IST

पुण्यात कोयत्याने केक कापला, बर्थडे बॉयसह तिघांना अटक

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक बघायला मिळाली आहे. कोयत्याने केक कापणं चौघांना महागात पडले आहे.  

Apr 20, 2022, 08:41 AM IST

"तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, इथे नोकरी कशी करतो ते बघतोच" गुंडाची थेट पोलिसालाच धमकी

 पुण्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. गुंडांची दहशत इतकी वाढली आहे. की पोलिसांना देखील धमकावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत

Apr 9, 2022, 03:19 PM IST

पुणे पुन्हा हादरलं! रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

Apr 9, 2022, 11:59 AM IST

धक्कादायक! पुण्यात भरदिवसा तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

Apr 7, 2022, 11:35 AM IST