Pune Crime News : एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या तरुणीवर एकतर्फी प्रेम केलं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत जेलमध्ये गेला आणि बाहेर आल्यावर त्याचाच करुण अंत झाला.
Pune Crime :पुण्यात एका बापाने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. शाळेच्या मार्कशीटवरुन झालेल्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे
Bhor Crime News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे आजोळी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर नराधम आरोपी भीमराव कांबळे याने अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रात उद्रेक पाहायला मिळाला. या घटनेनंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी भीमराव कांबळे निद्रोष कसा सुटला हा प्रश्न सतत विचारला जात आहे.
Bhor Nasrapur Rape case : पुण्याच्या भोरमधील नसरापूर इथं 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या सबंध महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
Bhor Rape case : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्याच्या नसरापूर इथं घडली. 4 वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करत तिची हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यात 2 भयानक घटना घडल्या आहेत. भोरच्या नसरापूरमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक भयानक प्रकार घडला आहे. 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून मतृदेह सुटकेसमध्ये भरला.
पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका वकिलाच्या ऑफिसमध्ये त्याच्यात सेक्रेटरीची मृतदेह सापडला आहे. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे.
Pune Crime : पुण्यातील रिल्स स्टार संतोष पंडितविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे हे प्रकरण?
Pune Crime : पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्या वादावरुन दोन गाटत राडा झाला. यामध्ये कोयत्याने विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये कोयता डोक्यातच अडकला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Pune Crime News: पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून प्रेयसीच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवून भेटायला बोलवून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या
Pune Crime News : पुण्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसलयाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीसोबत डिलिव्हरी बॉयने विनयभंग केला आहे. हा प्रकार नेमका कुठे घडला जाणून घ्या.
पुण्यातील 6 घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सन्नी गँग दरोडेखोरांची हायफाय स्टाईल चोरी पाहून पोलीसही चक्रावले.
पुणे रेल्वे स्टेशनवर 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime:आरोपी ज्ञानेश्वर सुरेश रायरकर हा वारजे मालवाडी भागात राहणारा आहे. तो पेशाने ड्रायव्हर आहे. नुकतीच त्याने एक जुनी कार विकत घेतली होती.
Pune Crime:पुण्यात महिलेवर अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
Pune Crime Dipti magar Chaudhary suicide case : पुण्यात काही नुकतंच वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आणि समाजाची मानसिकता नेमकी कोणत्या दिशेला चाललीये हाच उद्विग्न करणारा प्रश्न उपस्थित झाला.
Pune Crime News : पुण्यात हत्येचा थरार. आईनं पोटच्या लेकरांवर केला प्राणघातक हल्ला. कारण काय? गूढ कायम... घटनास्थळी जे घडलं ते पाहून सारेच विचलित....
पुण्यात पुन्हा एका विवाहित महिलेचा हुंड्यामुळे बळी घेतला आहे. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून दीप्ती मगर या महिलेने आत्महत्या केली आहे.
Sheetal Tejwani : शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तेजवानीचं बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे.