pune election

Kakade is upset over the nomination of Mohols PT2M44S

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला

Pune Vasant More: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी घडामोड समोर येतेय. बारामती लोकसभेसाठी शरद पवार मनसे नेत्याची मदत घेणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Feb 27, 2024, 01:27 PM IST

Sharad Pawar : पुण्यात बदल होतोय याचा अर्थ... कसब्याच्या निकालावरुन शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Kasba Bypoll : तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला कसबा पेठ (Kasba Bypoll) मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केलाय

Mar 4, 2023, 10:50 AM IST

Pune Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Kasba Chinchwad By Election Results 2023: कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्विकाराला लागला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. भाजपविरोधी मतं वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Mar 2, 2023, 02:12 PM IST

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)  

Feb 23, 2023, 02:33 PM IST

Water Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Water Supply News : पालिकेनं फ्लो मीटर बसविण्याचं काम हाती घेतल्यामुळं अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी पाणी जपून वापरा आणि दोन दिवसांसाठी पाणीसाठा करुन ठेवा. 

Feb 16, 2023, 07:51 AM IST

पवारांची नात आणि सुप्रिया सुळेंच्या मुलीने पहिल्यांदा केलं मतदान

रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

Feb 21, 2017, 04:15 PM IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ

सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत. पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार रंगलाय.

Feb 11, 2017, 12:23 PM IST

पुण्यात रंगणार पंचरंगी लढत

पाचही प्रमुख पक्ष पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवताय. कोणत्याही पक्षांनं अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. सर्वच पक्षात उमेदवारांची टंचाई आहे. १६२ जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याची क्षमता कोणत्याचा पक्षाकडे नाही या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी तसेच उमेदवारांची पळवापळावी टाळण्यासाठी सर्व पक्षांनी आपल्या याद्या लांबवल्या आहेत.

Feb 2, 2017, 10:02 AM IST

पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Dec 14, 2016, 09:20 AM IST

पुणे: भाजपमध्ये इनकमिंग तर इतर पक्षांना गळती रोखण्याची चिंता

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षात जोरदार इनकमिंग आऊटगोईंग सुरू झालंय. सध्या तरी भाजपकडे आयारामांचा सर्वाधिक ओढा असल्याचं चित्रं आहे. तर गळती रोखण्याची चिंता इतर पक्षांना लागलीय. 

Oct 10, 2016, 10:42 PM IST

मनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद

पुणे महापालिकेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालंय. पुणे महापालि्केच्या 40 अ प्रभागातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके विजयी झाल्यात. त्यांनी मनसेच्या इंदूमती फुलावरे यांचा 4 हजार 342 मतांनी पराभव केला.

Jul 8, 2013, 03:21 PM IST