pune metro

पुणेकरांचं ट्रॅफिकचं टेन्शन संपलं, 74% काम पूर्ण! सर्वात महत्त्वाचा मेट्रो मार्ग कधी सुरु होणार पाहिलं?

Pune Metro Update: पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या परिसरातून जाणाऱ्या या मेट्रो मार्गाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2024, 02:52 PM IST

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Metro News:  वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.

Oct 1, 2024, 01:58 PM IST

गणेशोत्सवात 'या' दिवशी रात्रभर फिरता येणार; 24 तास सुरु राहणार मेट्रो

Ganeshotsav 2024 : रात्रीच्या वेळेस गणेश दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी गूड न्यूज आहे. मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. 

Sep 7, 2024, 07:56 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 3 मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

Pune Metro Station Renamed: पुणेकरांसाठी मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा आणखी एक पर्याय खुला झाला आहे. त्यामुळं शहरातील वाहतुक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. 

Sep 3, 2024, 10:42 AM IST

स्वारगेट ते कात्रज... मेट्रोचा दक्षिण पुण्यात विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली आहे.

Aug 17, 2024, 08:11 PM IST

पुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर

पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन  झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर 

Mar 6, 2024, 11:03 AM IST

पुणेकरांना दिलासा! रामवाडीपर्यंत आता मेट्रो धावणार; पण येरवडा स्थानक वगळले, कारण...

Pune Metro Latest News:  बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटन उद्या बुधवारी तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे

Mar 5, 2024, 12:13 PM IST

मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 1 मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकीट बंद

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, येत्या 1 मार्चपासून मेट्रो प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणार नाही. महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. 

Feb 27, 2024, 10:37 AM IST