'आमच्यासोबत पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू'; पुण्यात अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणातून झालेल्या वादातून काही तरुणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींनी ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
Sep 18, 2023, 12:16 PM ISTप्रियकरासाठी काढलं लाखोंचं कर्ज, मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने स्वतःला संपवलं
Pune Crime : पुण्यात प्रियकरासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. या घटनेमुळे मांजरीत खळबळ उडाली आहे.
Sep 16, 2023, 11:28 AM ISTकुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी
Pune Crime : उरळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची दोन वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींनी अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
Sep 13, 2023, 04:16 PM ISTधक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री
Pune Crime : पुण्यात एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून तिची बुधावर पेठेत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Sep 13, 2023, 10:00 AM ISTPune | एनआयएकडून 'ISIS' प्रकरणातील आरोपींवर प्रत्येकी 3 लाखांचे बक्षीस
NIA Announces Reward On Pune Four ISIS Terrorist
Sep 12, 2023, 04:35 PM ISTकेस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील विचित्र प्रकार
Pune Crime : पुण्यात पतीने पत्नीला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. केस कापण्यासाठी पैस न दिल्याने पतीने पत्नीला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांंनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Sep 11, 2023, 11:38 AM ISTअवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या जोडप्याला सात महिन्यांनी मुलगी असून आता तिच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरवलं आहे.
Sep 11, 2023, 09:42 AM IST'तुम सेक्स करोगी?' घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात स्विगी डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Sep 7, 2023, 08:56 AM ISTपुण्यात महिला पोलिसाचीच अब्रू लुटली, कधी पिस्तुलचा धाक तर कधी नशेच्या गोळ्या देऊन वारंवार अत्याचार
Pune Crime : पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 5, 2023, 12:32 PM ISTवाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या
Pune Crime : पुण्यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
Sep 5, 2023, 08:22 AM IST'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!
Youth kidnapped to recover money : एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता.
Sep 3, 2023, 07:03 PM ISTढोल ताशा पथकात जातो म्हणून पुणेकर आजीची नातवाला पाईपने मारहाण; पुण्यातील अजब प्रकार
Pune News : पुण्यात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील ढोलताशा पथके देखील संपूर्ण ताकदीनिशी सरावात उतरली आहेत. मात्र ढोलताशा पथकात जातो म्हणून एका आजीने तिच्या नातवाला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आहे.
Sep 1, 2023, 08:55 AM ISTभाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न
Pune Crime : पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जळगावातून पुण्यात येत या चोऱ्या करत होते
Aug 31, 2023, 12:22 PM IST4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत
Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Aug 31, 2023, 11:08 AM ISTरक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यात मोठा अपघात; खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा मृत्यू
Pune News : पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच मोठा अपघात झालाय. रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यातील एका कुटुंबाची कार टायर फुटल्यामुळे थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली होती. या अपघातातून इतर चौघांना वाचवण्यात यश आलं मात्र एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालाय.
Aug 31, 2023, 10:05 AM IST