pune police

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Nov 23, 2023, 04:31 PM IST

भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Nov 20, 2023, 09:10 AM IST
Sushma Andhare Tweet Controversial Video Of Pune Police PT2M35S

मुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.

Nov 8, 2023, 09:47 AM IST

'बुलाती है मगर…' ती एकट्यात भेटायला बोलवायची, मग तिचा बॉयफ्रेंड यायचा! आणि…

Pune Dating app Fraud : डेटिंग साईटवरील अनेक अ‍ॅपवर बंटीने तिचे वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल तयार केले. हळूहळू बोलणं सुरू असायचं. त्यामुळे लोक बबलीच्या जाळ्यात अडकत गेले. लोकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायची अन्...

Nov 7, 2023, 04:30 PM IST

स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

Pune Crime : पुण्यात स्कूटर चालकाची एका कॅबला धडक बसल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कॅबला धडक दिल्यानंतर गाडी घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून आरोपीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Oct 27, 2023, 04:02 PM IST

ट्रिपल सीट जाताना रोखलं म्हणून लष्कराच्या जवानाने ट्रॅफिक हवालदाराच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Pune Crime : पुण्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका जवानाला दंड केल्यामुळे वाहतूक हवालदारावर हल्ला करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी जवानाला अटक केली आहे.

Oct 27, 2023, 08:52 AM IST

'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा'; कोर्टाने दिले आदेश

Pune Crime : पुण्यात एका प्रकरणात माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार आदेश देऊनही कोर्टात न आल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचललं आहे.

Oct 26, 2023, 05:16 PM IST
Pune Police Search Operation Begins On lalit patil drugs case PT58S

दुसऱ्याला वाचवण्याच्या नादात चौघांना उडवले; पुण्यात भीषण उपघात CCTVत कैद

Pune Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने तीन महिलांना उडवल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Oct 25, 2023, 10:14 AM IST
Pune Lalit patil Drama Video PT2M15S