कटर, दगड अन्... राहुल हांडोरेने दर्शनाला कसं संपवलं? पोलिसांनी केला मोठा खुलासा
Darshna Pawar Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएस्सी) परीक्षेद्वारे वन अधिकारी झालेल्या दर्शना दत्तू पवार (वय-२६) हिचा मृतदेह पोलीसांना राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता.
Jun 26, 2023, 07:48 PM ISTही कसली मनमानी! शाळेचीच बस वापरण्याचा हट्ट, पुण्यात विद्यार्थ्यांना थेट गेटबाहेर काढलं
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न देता गेटवर बसमध्येच बसून ठेवलं, वाघोलीतील शाळेचा धक्कादायक प्रकार... शाळेच्याच बसचा वापर करावा म्हणत विद्यार्थी आणि पालकांस धरले वेठीस
Jun 23, 2023, 08:10 PM ISTDarshana Pawar : दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे कोण आहे?
Darshana Pawar Murder Case : दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, राहुल मात्र गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली.
Jun 23, 2023, 03:59 PM ISTशाळेतल्या मुलांना गुन्हेगारीविश्वात ढकलणाऱ्या आरोपीला बेड्या; चुहा गँगच्या प्रमुखाला अखेर अटक
Pune Crime : गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गेले कित्येक दिवस आरोपी आपली ओळख लपवून राहत होता. यासोबत तो टोळी सक्रिय ठेवून गुन्हेगारी घटनाही घडवून आणत होता.
Jun 23, 2023, 03:52 PM ISTDarshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याने बहाणा करुन दर्शनाला राजगडावर नेले आणि..
Jun 23, 2023, 08:40 AM ISTVideo : "प्रत्येकाच्या आयुष्याची स्टोरी आहे, पण..."; दर्शना पवारचं शेवटचं प्रेरणादायी भाषण होतंय व्हायरल
Darshana Pawar Murder Case : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह सापडला होता. दर्शनाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. त्यानंतर आता पोलिसांनी राहुल हांडोरेला अटक केली आहे.
Jun 22, 2023, 03:04 PM ISTPune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...
MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Jun 21, 2023, 05:53 PM ISTPune News | पुणेकरांच्या गाड्या कोण फोडतंय?
Pune Police Arrested Vehicles Vandalisation
Jun 20, 2023, 02:05 PM ISTपुण्यात चाललंय काय! तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याचा धुडगूस, 2 ठिकाणी 30 हून अधिक गाड्यांची तोडफोड
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीने नागरिक भयभीत आहेत. पुण्यात गेल्या 2 दिवसांत 3 ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. वारजेतला गुंड पपुल्या वाघमारे आणि त्याच्या टोळक्याने ही तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Jun 20, 2023, 01:42 PM ISTपुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर
नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Jun 19, 2023, 10:58 PM ISTतब्बल 72 वर्षांनंतर पुण्यात... हॉटेल वैशालीची खरी मालकी कोणाकडे? 'त्या' बाईंमुळं एकच खळबळ
Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असणारं सुप्रसिद्ध वैशाली हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हॉटेल वैशालीबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. बंदुकीच्या धाकावर या हॉटेलची पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेना केला आहे.
Jun 19, 2023, 11:06 AM ISTपोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक
Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2023, 10:43 AM ISTबायकोने नवऱ्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला 'असा' ईमेल पाठवला की पोलिसही हादरले
पती वेळ देत नसल्याने पत्नीने असं धक्कादायक कृत्य केले की कुणी कल्पनाही करु शकत नाही. पती पत्नीच्या या वादाचा पोलिसांच्या डोक्याला चांगलाचा ताप झाला.
Jun 15, 2023, 04:39 PM ISTAshadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video
Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
Jun 11, 2023, 07:37 PM ISTलग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक
मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jun 9, 2023, 06:23 PM IST