पुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला
पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
Jan 17, 2023, 02:47 PM ISTपुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल
Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Jan 14, 2023, 02:04 PM ISTPune Bomb Threat: ...म्हणून त्याने केला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याचा कॉल; मनमाडमधून एकाला अटक
सकाळी पुणे स्थानकातील नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली आणि या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला, डॉग स्कॉडच्या मदतीने स्थानकाची तपासणी करण्यात आली
Jan 14, 2023, 11:49 AM ISTPune Bomb Threat: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी: प्रवाशांची तपासणी
पुण्यामध्ये आज अनेक प्रमुख नेते दाखल होणार असून जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लष्करी छावणीचं स्वरुप आलेलं असतानाच रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती
Jan 14, 2023, 09:21 AM ISTPune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!
Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
Jan 14, 2023, 12:53 AM ISTPune News: पुण्याचा बिहार होतोय..? कोयता गँगची दहशत; मावळमध्ये दिवसाढवळ्या गुंडांचा गोळीबार!
Pune Koyata Gang Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय.
Jan 12, 2023, 08:42 PM ISTPune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँग संपवण्याचा बांधला चंग
Pune Crime News : कोयता गँगविरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात भर रस्त्यांमध्ये कोयता गँगद्वारे दहशत माजवली जात होती. आता गुन्हे शाखेने पहिल्याच कारवाईत मोठं यश मिळवलं आहे
Jan 12, 2023, 01:03 PM ISTZee24Taas Impact | 'झी २४ तास'च्या बातमीचा इम्पॅक्ट, पुण्यातील बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल
Zee24Taas Impact case registered against Pune bogus schools
Jan 10, 2023, 09:10 PM ISTPune Koyta Gang | पुण्यातील कोयता गँगची दहशत कमी होणार? कोयता गॅंगला शस्त्र पुरविणारा गजाआड
Pune Police Action Koyta Gang Supplier Ground Report
Jan 10, 2023, 04:25 PM ISTहिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलमध्ये तोडफोड, Video व्हायरल
पुण्यात पोलीस कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कमी होताना दिसत नाहीए, भरदिवसा हातात कोयते घेऊन हॉटेलमध्ये केली तोडफोड
Jan 6, 2023, 08:55 PM ISTPune Crime News : तू कोणत्या डिपार्टमेंटची आहेस? पुणे विद्यापीठात शिवीगाळ करत विद्यार्थिनीचा विनयभंग
Crime News : 31 डिसेंबरच्या रात्री मित्रासोबत बोलत असताना आरोपी विद्यार्थिनीजवळ आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धमकी देत आरोपीने पळ काढला आहे.
Jan 5, 2023, 02:38 PM ISTPune Crime News : तिने दारु मागितली म्हणून रागाच्या भरात...; पुण्यातल्या घटनेने खळबळ
Pune Crime : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Jan 4, 2023, 04:57 PM ISTPune Crime : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून तरुणाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Jan 3, 2023, 01:33 PM ISTKoregaon Bhima Shauryadin | कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय, सुविधा कोण देणार अनुयायांचा प्रश्न?
Inconvenience of the followers who came for Koregaon Bhima Shaurya Day, question of the followers who will provide facilities?
Dec 31, 2022, 05:00 PM ISTKoregaon Bhima Shauryadin | "वादग्रस्त विधान केल्यास कारवाई होणार", करणी सेनेला पोलिसांचा गंभीर इशारा
Controversial statement will face action", Karni Sena police stern warning
Dec 31, 2022, 04:20 PM IST