Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...
Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...
Jun 8, 2023, 03:27 AM ISTप्रेमाच्या नात्यात वडिलांचा अडथळा; अल्पवयीन लेकीनं आईच्याच मदतीनं काढला काटा
Pune Crime : पुण्यातल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि आईला अटक केली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 6, 2023, 01:54 PM ISTरिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पुणे पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा आता शोध घेत आहे
Jun 4, 2023, 11:11 AM ISTपुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात...
शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमक काय करतायत ? पुण्यात गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर ड्रग्स जप्त धक्कादायक म्हणजे उच्च भ्रू घटकातील तरुण तरुणीचा यात समावेश आहे..
May 31, 2023, 05:20 PM ISTPMO कार्यालयातून सिक्रेट मिशनवर आलोय; पुण्यात तोतयाचा दावा, पोलिसांना 'त्या' कृतीवरुन संशय अन् बिंग फुटले
Pune Fake IAS Officer: पुणे पोलिसांनी तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. पीएमओ कार्यालयाकडून आल्याचा दावा त्याने केला होता.
May 31, 2023, 01:48 PM ISTपुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ
Pune Crime : पुणे शहरात कोयता गँगने दहशत कायम असून पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करूनही कोयता गँगची दहशत काय कमी होताना दिसत नाहीए. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने गाड्यांची तोडफोड केलीय
May 26, 2023, 09:23 PM ISTकिशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती
किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने खळबळ उजाली होती. वडिलांच्या कानाखाली मारल्यानं हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्ररकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
May 24, 2023, 04:32 PM ISTVideo | नापास तरुणांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप... 2,739 आमिषाला पडले बळी
Pune Police Arrested Two More In Fake Certificate Case
May 21, 2023, 12:35 PM ISTयुट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, विश्वास मिळवला, राजस्थानात बसून पुणेकराला घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud In Pune: शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला राजस्थानहून अटक
May 17, 2023, 08:30 PM IST
Pune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य
Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे
May 15, 2023, 06:02 PM ISTPune Crime : जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही... इंजिनियची हत्या, धक्कादायक कारण समोर
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
May 15, 2023, 01:45 PM ISTKishor Aware Murder Case : बापाच्या अपमानाचा घेतला बदला... किशोर आवारेंच्या हत्येमागचं कारण आलं समोर
Kishor Aware Murder Case : मावळ मधील तळेगाव मधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचे कारण समोर आले आहे.
May 14, 2023, 10:28 AM ISTदशक्रिया विधीसाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू
Pune Accident News : या दुर्दैवी अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे पती पत्नी दशक्रिया विधीसाठी जात असतानाचा हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
May 12, 2023, 02:13 PM ISTगौतमीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...
Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हायरल करणारा आरोपीला अटक झाली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News)
May 6, 2023, 12:17 PM ISTPune Crime : 'तुझा माज उतरवतो...'; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्... पतीने गाठली क्रौर्याची परिसीमा
Pune Crime : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी नराधाम पतीला अटक केली आहे. पीडित महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 4, 2023, 10:28 AM IST