बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण
Pune Porsche Accident: आपलं लेकीसोबत शेवटचं काय बोलणं झालं...याच्या आठवणीच आता त्यांच्याकडे आहेत.
May 21, 2024, 05:05 PM ISTPune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी
Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.
May 21, 2024, 04:22 PM IST5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम
Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
May 21, 2024, 02:44 PM IST
Pune Porsche Accident: संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल ताब्यात; 'कोझी', 'ब्लॅक'चे मालकही अटकेत
Pune Porsche Accident Police Arrested Father And Pub Owner
May 21, 2024, 02:35 PM ISTPune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला
Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
May 21, 2024, 11:15 AM IST'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
May 21, 2024, 10:52 AM IST
Pune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'
Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.
May 21, 2024, 09:39 AM ISTPune Porsche Accident: 'तो चालक नव्हे मानवी बॉम्ब आहे,' मृत तरुणाच्या कुटुंबाचा संताप, 'आधी त्याच्या आई-वडिलांना...'
Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मामाने संताप व्यक्त केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा मानवी बॉम्ब आहे अशा शब्दांत त्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली. तसंच जामीन देताना लावण्यात आलेल्या अटी हास्यास्पद असल्याची टीका केली आहे.
May 20, 2024, 09:38 PM IST
'पुणे पोर्शे अपघातातील आरोपीला पैसे घेऊन सोडलं', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Congress MLA Ravindra Dhangekar allegation in Pune Porsche Accident
May 20, 2024, 08:25 PM IST