Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
May 25, 2024, 12:53 PM IST
पुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका
Rajasthan Accident CCTV Video : धौलपूरच्या बसाईनवाब येथील मनिया रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
May 24, 2024, 07:02 PM ISTVIDEO | पुणे अपघात प्रकरणी ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड तपासणार
pune Porsche Accident driver call recording
May 24, 2024, 06:25 PM ISTपुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.
May 24, 2024, 06:23 PM ISTपुणे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे, आरोपीच्या घरातील सीसीटीव्हीत छेडछाडीचा प्रयत्न
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर आरोपी मुलाच्या आजोबांची आणि ड्रायव्हरची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत.
May 24, 2024, 04:50 PM ISTधंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'
Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
May 24, 2024, 02:26 PM ISTPune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम
Pune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
May 24, 2024, 01:40 PM IST'मी नाही गंगाराम कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'आमच्याकडे घरापासून..'
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
May 24, 2024, 01:10 PM IST'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
May 24, 2024, 08:48 AM ISTपुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हाती
Pune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
May 23, 2024, 05:56 PM ISTPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा
Vasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
May 23, 2024, 05:40 PM IST'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...
Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 23, 2024, 05:30 PM ISTपुणे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द; सज्ञान की अज्ञान? पोलीस तपासात ठरणार
Pune Porsche Accident Teen Bail Cancelled By Juvenile Court
May 23, 2024, 11:10 AM IST'मुलाने कार चालवायला मागितल्यास..', विशाल अग्रवालने दिलेला आदेश; ड्रायव्हर म्हणाला, 'त्या रात्री..'
Pune Porsche Accident: कोर्टासमोर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात अपघात झाला तेव्हा अल्पवयीन चालकाच्या बाजूला बसलेल्या विशाल अग्रवालच्या जबाबाचा संदर्भ दिला. विशाल अग्रवालने चालकाला या अपघातापूर्वी काय सांगितलं होतं याची माहिती पोलिसांनी दिली.
May 23, 2024, 10:07 AM IST'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'
Pune Porsche Accident Prakash Ambedkar Ask 6 Questions: प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी पुण्यातील पोर्शे कार अपघाताप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेत.
May 23, 2024, 08:32 AM IST