pushpa 2 box office collection

111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् 'पुष्पा 2' च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड

1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे. 

Dec 31, 2024, 03:02 PM IST

मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे

'पुष्पा 2' चित्रपटाने 22 डिसेंबर 2024 रोजी नवीन इतिहास रचला आहे. गेल्या 110 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते या चित्रपटाने केले आहे.

Dec 22, 2024, 05:52 PM IST

तिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चा डंका, केली प्रचंड कमाई, पाहा कलेक्शन

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी बंपर कमाई केली. मात्र, 17 व्या दिवशीही 'पुष्पा 2' चित्रपट 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला. 

Dec 22, 2024, 01:57 PM IST

चाहत्यांच्या प्रतीक्षेची परिसीमा! 9 जानेवारीला OTT वर 'पुष्पा 2' प्रदर्शित होणार की नाही?

Pushpa 2 OTT Released : 'पुष्पा 2' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत. याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खरंच हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे का? जाणून घ्या...

Dec 21, 2024, 02:23 PM IST

दुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे. 

Dec 7, 2024, 12:35 PM IST

'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार

Pushpa 2: एक मोठी बातमी समोर येत आहे, थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित काही लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. अचानक शो थांबवून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

Dec 6, 2024, 10:51 AM IST

प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड

Allu Arjun Movie Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शना आधीच मोडला हा रेकॉर्ड

Dec 1, 2024, 01:59 PM IST

रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 

Oct 22, 2024, 04:50 PM IST