pushpavalli gemini ganesan love story

PHOTO : 3 लग्न, अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, अविवाहित बापाची एक लेक आज मोठी सुपरस्टार

Film Superstar Love Story : बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला किंग ऑफ रोमान्स म्हटलं जातं. तसचं साऊथमध्ये एका सुपरस्टारला किंग ऑफ रोमान्सची पदवी मिळाली होती. या अभिनेत्याने चित्रपटसृष्टी गाजवली त्यासोबत त्याच वैयक्तित आयुष्यही खूप चर्चे आलं होत. तीन लग्न आणि त्यानंतर एक अभिनेत्रीच्या प्रेमात दोन मुलींना जन्म दिला होता. विवाहबाह्य संबंधामुळे हा अभिनेता वादात सापडला होता. या विवाहबाह्य संबंधातील जन्माला आलेली एक मुलगी आज बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहे. 

 

Jan 29, 2024, 03:47 PM IST