2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी
Guru Pushya Yoga 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या खरेदीमुळे आणि शुभ कार्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग 29 डिसेंबरला बुधवारी असणार आहे. या योग काही राशींसाठी लकी ठरणार आहे.
Nov 28, 2023, 02:18 PM ISTRavi Pushya Yog : 10 सप्टेंबरला रवि पुष्य योगाचा शुभ संयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार पैसा
Ravi Pushya Yoga 2023: 2 दिवसांनी म्हणजेच येत्या 10 सप्टेंबर रोजी रवि पुष्य योग तयार होताना दिसतोय. त्याचप्रमाणे अजा एकादशीही याच दिवशी येते. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलंय. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामधील एक रवि पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र सर्वात महत्त्वाचं मानलं जातं.
Sep 8, 2023, 06:40 AM ISTGuru Pushya Yoga 2023 : गुरुवारी गुरु पुष्य अमृत योगासह 5 शुभ योग!धनसमृद्धीसाठी 'या' वस्तू खरेदी नक्की करा
Guru Pushya Yoga 2023 shubh muhurat : गुरुवारी गुरु पुष्य योगाच्या शुभ मुहूर्तापासून 5 शुभ योगाबद्दल जाणून घ्या एका क्लिवकवर..
May 24, 2023, 03:51 PM IST