...तर T20 World Cup मधून टीम इंडिया बाहेर पडणार! समजून घ्या नेमकं समीकरण
T20 World Cup India will be eliminated If...: भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सुपर 8 फेरीमधील आपला तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारत पात्र ठरण्याचं गणित समजून घेऊयात.
Jun 24, 2024, 07:46 AM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' टीमने सर्वात आधी गाठली सुपर 8 ची फेरी
T20 World Cup Super 8 Qualification Scenario : साऊथ आफ्रिकेच्या संघाने थेट सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश केलाय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 8 फेरी गाठणारा साऊथ अफ्रिका पहिला संघ ठरलाय.
Jun 11, 2024, 04:30 PM ISTटीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण
IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
Jun 9, 2024, 06:37 PM ISTWTC Points Table : मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा; अखेरची संधी शिल्लक
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.
Feb 26, 2024, 08:44 PM ISTT20 World cup: पाकिस्तानला लोळवलं पण सेमिफायनलचं 'गणित' सोपं नाही...रोहित विराट तयारीला लागा!
T20 World Cup : टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहोचणार? पण दिसतंय तेवढं सोपं नाही...
Oct 26, 2022, 08:09 PM IST