quite

नोकरीसोडून तब्बल दोन वर्ष चालला 'या' कपलचा Honeymoon

कोरोनाकाळात तब्बल 2 वर्ष साजरा केला Honeymoon 

Aug 26, 2021, 09:35 AM IST

'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाला सोडायचंय अॅक्टिंग करिअर

कंगना रणौतच्या एक्टींगचं सगळेच कौतुक करतात. दोन नॅशनल अवॉर्ड आणि अनेक हिट सिनेमे यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरलीय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं वक्त्व्य करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

Dec 13, 2016, 01:18 PM IST

धनगर समाज आंदोलनाबाबत अनभिज्ञ

 आरक्षणासाठी धनगर समाजानं आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारनं धनगर समाजाच्या प्रतिनिधींना शनिवारी चर्चेसाठी बोलावलं. मात्र ज्या समाजासाठी हे आंदोलन सुरु होतं तो समाजाच या आंदोलनाबाबत अनभिज्ञ आहे. 

Jul 25, 2014, 07:41 PM IST

धनगड आदिवासी, धनगर नव्हे - पिचड

आरक्षण घटनेनुसारच द्यायला हवे, धनगड आदिवासी आहेत, धनगर नव्हे, असे सांगत आदिवासींच्या हितासाठी मंत्रिपद पणाला लावणार आहे, असा इशारा आदीवासीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला.

Jul 25, 2014, 05:47 PM IST