आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...'
R Ashwin Retirement : रविचंद्रन यांनी धक्कादायक खुलासा करत अश्विनना अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.
Dec 19, 2024, 03:38 PM ISTVideo : वडिलांनी मारली मिठी तर आईला अश्रू अनावर... निवृत्तीनंतर भारतात परतलेल्या अश्विनचं घरी जंगी स्वागत
R Ashwin Return To India : एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
Dec 19, 2024, 02:33 PM ISTविश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटमधून संन्यास घेणार, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने दिले संकेत
ICC Odi World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता चार दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या पाच तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर 8 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी टीम इंडियातल्या एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Sep 30, 2023, 08:56 PM IST