r d burman

'तुम मेरी लाश पर से...', आईचं हे वक्तव्य ऐकून हेलावलं पंचम दांचं मन

कुटुंबाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता. 

 

Oct 18, 2021, 11:49 AM IST

किल्ली, चमचा आणि इतर गोष्टीतूनही संगीत निर्माण करणारे जादूगार 'पंचम'

आर.डी. बर्मन हे 'पंचम' म्हणून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन आहेत. 

 

Jun 27, 2019, 12:20 PM IST

वाद्यवृंदातून कलाकार देणार पंचमदांना सलामी

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत आणि प्रयोगशील संगीतकार अशी ख्याती असलेले संगीतकार आर.डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. 

Aug 18, 2016, 07:16 PM IST

'पंचम दा' यांच्यावर गुगलचं विशेष डुडलं

गुगलने विशेष डुडल बनवून राहुल देव बर्मन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंचम दा नावाने प्रसिद्ध असलेले महान संगीतकार, राहुल देव बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त आज गुगलने विशेष डुडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Jun 27, 2016, 01:36 PM IST

यादों की बारात.... आठवणी पंचमदांच्या!

राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन... बॉलिवूड संगीतचा एक असा सूर ज्याने या संगीताला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं... तब्बल 300 हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. आर. डी. यांची म्युझिक स्टाईल ही त्यांची जमेची बाजू... संगीतात इतके वैविध्यपूर्ण प्रयोग करणारा संगीतकार शोधून सापडणार नाही. आज आरडींची आठवण यायचं कारण म्हणजे आज आर. डी. बर्मन यांची आज 75 वी जयंती आहे.

Jun 27, 2014, 08:03 AM IST