नाव पुकारत स्टेजवर बोलावलं... खुद्द विकीभाऊंनी करून दिली रहमानशी ओळख; संतोष जुवेकरनं आनंदाच्या भरात लिहिलेली पोस्ट पाहाच
Chhaava Movie Santosh Juvekar Post: तो क्षणच सर्वकाही सांगून गेला. 'स्ट्रगलर' संतोष जुवेकरनं 'छावा'च्या स्टारकास्टसोबत शेअर केला स्टेज... चित्रपटात मिळालीये खास भूमिका... पण त्याआधी पाहा त्याचं अन् विकी कौशलचं खास नातं....
Feb 14, 2025, 07:28 AM IST
क्रिती सेननची रहस्यमय भूमिका आणि एकतर्फी भावनिक प्रेमकहाणीचे आगमन
'तेरे इश्क में' या चित्रपटाने 2013 च्या 'रांजना' नंतर एकच घुमाकूळ घातला आहे. आनंद एल राय, धनुष, ए.आर. रहमान यांची मॅजिकल टीम पुन्हा एकदा एकत्र येत आहे आणि या वेळी ती एक नवीन भावनिक प्रेमकहाणी सादर करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाच्या वेगवेगळ्या आयामांमध्ये घालणार आहे.
Jan 28, 2025, 05:58 PM IST
ए.आर.रेहमान यांच्या मुलीचा 'निकाह'...जावई करतो 'हे' काम
संगीतकार ए.आर.रेहमानने फॅमिली फोटो शेअर करून मुलीच्या लग्नाची बातमी दिली आहे. चाहत्यांकडून जोडप्याला भरभरून शुभेच्छा.
May 6, 2022, 10:36 AM ISTजेव्हा 'त्या' आर्त गाण्यासाठी लतादीदी 8 तास उभ्या होत्या.... पाहा Video
गाणं ऐकून साऱ्या देशाच्या डोळ्यांतून पाणी आलं होतं...
Jan 26, 2022, 10:30 AM IST
ए आर रहमान यांचं गाणं आणि साथीला टाळ्याचा वर्षाव...पाहा हा रहमानियाँ
Indian Idol च्या मंचावर कायम गाण्यांची मैफल सजलेली असते.
Apr 9, 2021, 03:06 PM ISTक्रिकेट मैदान गाजवणारा विराट आता गायकाच्या भूमिकेत
ज्याची गाणी ऑस्करला नॉमिनेट होतात असा भारतीय सुप्रिसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानचे गाणे कोणाला नाही आवडत. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्यासोबत गाणे करायला मिळण्याची संधी इंडस्ट्रीत जास्त कोणाला मिळत नाही. मात्र हे भाग्य भारताचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीला लाभले आहे.
Jun 8, 2016, 03:21 PM ISTफतवा कुणावर जबरदस्तीनं थोपवता येत नाही - शबाना आझमी
मुंबईच्या एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं संगीतकार ए आर रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढलाय. यावर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार टीका केलीय.
Sep 21, 2015, 01:23 PM ISTए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या घरावर नुकताच काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. खुद्द रेहमान यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याचं चित्र आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.
May 20, 2014, 10:21 AM IST<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b>अभिनेत्री अलिया भट्ट झाली गायिका
अभिनेत्री अलिया भट्टचा मधूर आवाज सध्या गाजतोय. तिच्या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यापासून तिचे फॅन्स आणखीनच खूश झाले आहेत.
Jan 20, 2014, 08:43 AM ISTपाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’
ए. आर. रेहमान रॉक्स अगेन... होय, यंदाच्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना प्रेमाचा थंडावा देण्यासाठी ए. आर. रेहमानचा हा खास ट्रॅक ‘तुम तक’... धनुष आणि सोनम कपूर यांच्या आगामी ‘रांझना’ या सिनेमातील हे एक नवीन गाणं...
May 7, 2013, 09:01 AM ISTमाझं हिंदी सिनेमातील संगीत पूर्ण झालं- रहमान
ऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांने आपल्या हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील काम पूर्ण झाल्याचं विधान केलं आहे. यश चोप्रा दिग्दर्शित आगामी ‘जब तक है जान’ या सिनेमासाठी रहमानने संगीत दिलं आहे. ‘यश चोप्रांसाठी संगीत दिल्यावर संगीतकार म्हणून आज खऱ्या अर्थाने माझं हिंदीतील काम पूर्ण झालं’, असं रहमान म्हणाला.
Sep 29, 2012, 09:40 AM IST