raabta

कोरोनामुळं हरवत चाललेल्या तरीही नव्यानं खुललेल्या नात्यांचा 'राबता'

कोरोनाच्या काळात विचार करायला लावणारी शॉर्ट फिल्म

Aug 3, 2020, 03:03 PM IST

सुशांत सिंग राजपूत-क्रिती सॅनन स्टाटर 'राबता' आज प्रदर्शित

आज बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, तीन मराठी तर एक हॉलिवूडचा  सिनेमा प्रदर्शित झालाये. हिंदीमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर राबता हा सिनेमा प्रदर्शित झालाये. हा सिनेमा सुशांत आणि क्रितीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 9, 2017, 07:57 AM IST

'राबता'च्या त्या दृष्यांवर सेन्सॉरची कात्री

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी राबता चित्रपट  शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

Jun 7, 2017, 11:26 PM IST

'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.

Apr 27, 2017, 02:14 PM IST

‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. लव ट्रॅंगल आणि पूर्नजन्मावर आधारित हा चित्रपट होमी अदजानिया, दिनेश विजन आणि भूषण कुमार यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात तुम्ही बॉलिवूड अभिनेता इरफानचा आवाज ऐकणार आहात. हा चित्रपट ९ जूनला रिलीज होणार आहे.

Apr 17, 2017, 03:07 PM IST

'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सैननचा आगामी चित्रपट 'राब्ता'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चा चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात वैभवची भूमिका करणार आहे, तर कृती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Apr 15, 2017, 12:37 PM IST

VIDEO : हा व्हिडिओ तुम्हालाही भावूक करेल

आयुष्यात तुम्ही एखाद्या वेळेस अॅडव्हेन्चर म्हणून केलेलं काम आमच्यासाठी मात्र दररोजचा खेळ आहे... हे आर्मिच्या जवानांचं वक्तव्य खरंच आहे. 

Jan 28, 2016, 01:40 PM IST