radhakishan damani

अंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानींच्या (Radhakishan Damani) तुलनेत गौतम अदानी (Gautam Adani) यांना अनेक पटीने आर्थिक नुकसान झालं आहे. अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या नुकसानाचा आकडा मोठा आहे. अदानी ग्रुपचं मार्केट कॅप अर्ध्यावर आलं आहे. 

 

Feb 6, 2023, 09:14 AM IST

Mumbai News : मुंबईतील सर्वात मोठे फ्लॅट्सचे Deal, 23 आलिशान फ्लॅट 1200 कोटींना विकले

Mumbai luxury homes sold : मुंबईत आत्तापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झाली आहे. वरळीत थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवरमध्ये 23 फ्लॅट्सची तब्बल 1200 कोटींना विक्री झाली आहे. डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बीमध्ये हे अलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत.  

Feb 5, 2023, 11:44 AM IST

कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?

ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे. 

Oct 18, 2022, 12:25 PM IST

हेच 'ते' राकेश झुनझुनवालांचे विश्वासू; जे सांभाळणार कोट्यावधींचं साम्राज्य

Rakesh Jhunjhunwala Trust : राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांनी निर्माण केलेल्या संपत्तीची देखरेख कोण करणार? त्यांचं कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य कोण सांभाळणार? या प्रश्नांचं उत्तर अखेर मिळालं आहे.

Aug 23, 2022, 01:44 PM IST

Tata Group च्या या शेअरवर दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा विश्वास कायम; 1 वर्षात 63 % रिटर्न्स

 शेअर बाजारातील डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सवर अपडेट्स समोर येत आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडमधील गुंतवणूक कायम ठेवली आहे.

Jan 12, 2022, 08:58 AM IST

दुकानदार ते दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार; फक्त 19 वर्षात या व्यक्तीने उभी केली 3 लाख कोटींची कंपनी

 स्टॉक ब्रोकर, ट्रेडर आणि डी - मार्ट कंपनीचे फाउंडर म्हणून दमानी यांची ओळख आहे.

Nov 8, 2021, 03:50 PM IST

दिग्गज गुंतवणूकदार आरके दमानींनी घटवली या शेअरमधील हिस्सेदारी; 1 वर्षात दिला 110 % रिटर्न

दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा कुरिअर डिलवरी सर्विस प्रोवाइडर कंपनी ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड (Blue Dart Express ltd)च्या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. 

Oct 17, 2021, 10:56 AM IST

एका वर्षांत अरबोंचा फायदा, D-Mart चे मालक राधाकिशन दमानींकडे करोडोंची संपत्ती

कोरोनाने D-Mart च्या मालकांना केलं मालमाल....

Aug 19, 2021, 02:54 PM IST

24 जबरदस्त शेअर, इतक्या हजार कोटींची मालमत्ता, असा आहे राकेश झुनझुनवाला यांचे गुरु दमानी यांचा पोर्टफोलिओ

Radhakishan Damani Latest portfolio: शेयर बाजारामध्ये (Stock Market)  भरपूर पैसा आहे. दलाल स्ट्रीट ही अशी जागा आहे जिथे अनेकांची स्वप्ने पूर्ण होतात.  

Jul 15, 2021, 09:55 AM IST