राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार?
साईबाबांच्या शिर्डी नगरीत सध्या गुरू पौर्णिमेची महोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय मैत्रीचा सोहळा चांगलाच रंगला.
Jul 9, 2017, 05:51 PM IST'कर्जमाफीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नका'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:38 PM ISTकोल्हापूर - संघर्ष यात्रा, तिसरा टप्पा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 04:46 PM ISTविरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Apr 17, 2017, 09:55 AM ISTबुलढाणा - संघर्ष यात्रा - राधाकृष्ण विखेे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 05:17 PM ISTशेतकऱ्यांप्रती बेडगी प्रेम : विखे-पाटील
Apr 11, 2017, 03:36 PM IST'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'
शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.
Apr 11, 2017, 11:53 AM ISTआमदारांचे निलंबन : विरोधी पक्ष नेत्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:12 PM ISTआमदार निलंबन, धनंजय मुंडे यांनी नोंदवला निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:08 PM ISTभाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - विखे-पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:41 PM ISTराधाकृष्ण विखे पाटलांची अर्थसंकल्पावर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 06:05 PM ISTराधाकृष्ण विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:20 PM ISTराधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद रिटर्न गिफ्ट - अशोक विखे
विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत.
Mar 8, 2017, 08:47 PM ISTमुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:28 PM ISTअहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद
जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
Feb 15, 2017, 05:39 PM IST