radhakrishna vikhe patil

विदर्भाला न्याय द्यायला भाजप सरकार अपयशी : राधाकृष्ण विखेपाटील

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. दरम्यान, विदर्भ प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री गायब होते. विदर्भातील भाजपाचे किती आमदार उपस्थित आहेत, असा प्रश्न उपस्थित करुन विदर्भाला न्याय द्यायला हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.

Dec 16, 2016, 11:05 PM IST

राहुल गांधी 'छोटा भीम'चे चाहते!

ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टुनचे चाहते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.

Dec 5, 2016, 03:56 PM IST

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

Dec 5, 2016, 01:20 PM IST

विखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात

 विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.  

Nov 29, 2016, 03:52 PM IST

'स्वाभिमान शिल्लक असेल तर युती तोडा'

शिवसेनेमध्ये स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी युती तोडावी असं थेट आव्हान विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. 

Oct 20, 2016, 11:48 PM IST

मराठा मोर्चाचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले समर्थन

राज्यभरात होत असलेल्या मराठा मोर्च्यांचे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केले आहे. २३ तारखेला अहमदनगरमध्ये होणाऱ्या विराट मोर्चातही सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Sep 14, 2016, 11:32 PM IST

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची 'कविता'बाजी

पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.

Aug 6, 2016, 08:47 AM IST

डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

May 31, 2016, 10:10 PM IST