rahkeem cornwall

हसावं की रडावं! जगातील सर्वात 'वजनदार क्रिकेटर'ला पळवेना, चालत गेल्याने रन आऊट; VIDEO व्हायरल

'जगातील सर्वात वजनदार खेळाडू' म्हणून ओळख असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू रहकीम कॉर्नवॉलला (Rahkeem Cornwall) याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. CPL 2023 मधील या सामन्यात रहकीम कॉर्नवॉल शून्यावर बाद झाला. 

 

Aug 18, 2023, 02:54 PM IST

पाकिस्तानचा वजनदार क्रिकेटपटू, वजनामुळे सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Cricket : क्रिकेट खेळ हा स्पूर्तीचा, चपळतेचा खेळ मानला जातो. फलंदाजीदरम्यान (Batting) धाव घेताना आणि क्षेत्ररक्षणादरम्यान (Fielding) चेंडू अडवताना खेळाडूला चपळाई दाखवाली लागते. त्यामुळे क्रिकेटर्स आपल्या फिटनेसवर लक्ष देतात. पण क्रिकेट जगतात असे काही खेळाडू आहेत जे आपल्या भारीभक्कम शरीरयष्टीमुळे (heaviest cricketer) ओळखले जातात. 

Aug 5, 2023, 09:41 PM IST

भारताविरुद्ध खेळणार 140 किलोचा 'जगातील सर्वाधिक वजनदार खेळाडू'; रोहित शर्माचं टेन्शन वाढलं

Heaviest Cricketer In World To Play Against India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची पहिली कसोटी 12 जुलैपासून खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघात स्थान देण्यात आलेल्या एका खेळाडूच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खेळाडू तब्बल 140 किलो वजनाचा असून त्याची कामगिरीही त्याच्याइतकीच वजनदार असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहे हा खेळाडू आणि काय सांगतेय त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहूयात...

Jul 9, 2023, 04:09 PM IST

77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार... 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास!

साडेसहा फूट उंचीच्या या खेळाडूने भारताविरुद्ध खेळतानाही दमदार कामगिरी केलीय

Oct 7, 2022, 09:58 AM IST

IND vs ENG 2nd Test Day 3 : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडीयाची पडझड

रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. 

Feb 15, 2021, 01:19 PM IST

...तर कॉर्नवॉल ठरणार सगळ्यात 'वजनदार' खेळाडू

भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने त्यांच्या टीमची घोषणा केली.

Aug 12, 2019, 06:23 PM IST

भारतीय खेळाडू १४० किलोच्या कॉर्नवॉलच्या अंगावर जायला निघतो तेव्हा...

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी वेस्ट इंडिजने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे.

Aug 11, 2019, 09:19 PM IST

६ फूट उंच आणि १४० किलो वजनाचा क्रिकेटपटू, भारताविरुद्ध खेळणार

भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.

Aug 11, 2019, 05:05 PM IST

VIDEO: १४० किलो वजनाच्या क्रिकेटरने लगावले ६ जबरदस्त सिक्सर

कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजेच CPL 20 मध्ये क्रिकेटर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत. या रेकॉर्ड्स दरम्यान वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरची चर्चा सध्या जोरात होत आहे.

Sep 2, 2017, 10:22 PM IST

वेस्ट इंडिजचा 'वजनदार' खेळाडू, वजन तब्बल १४० किलो

इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी या मॅचमधल्या वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

Feb 28, 2017, 04:59 PM IST